आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता

आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता आरोग्य विभाग परीक्षा पात्रता आरोग्य विभागासाठी लागणारी पात्रता , सर्व माहिती दिली आहे ती पहा आरोग्य विभाग  परीक्षा संपूर्ण माहितीआरोग्य विभाग परीक्षा संपूर्ण माहिती आरोग्य विभाग भरती परीक्षा माहिती आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड जुन्या 2015 पासून ते 2020 पर्यंतच्या सर्व पदासाठीच्या प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो , आहेत. Maharashtra Arogya Vibhag Question Papers Download Arogya Vibhag Exam Information

आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता

शैक्षणिक अर्हता :

1. पदाकरिता शासनाने घोषित केलेली कोणतीही तत्सम अर्हता.

2. पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परिक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु परीक्षेच्या निकालाच्या पूर्वी संबंधित परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

3. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९-३-२००३ नुसार गट-क संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून वर्षाचे आत शासनाने ठरवून दिलेली संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.

4. वैद्यकिय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग अधिसूचना दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ नुसार अनुसूचीमध्ये नमूद २१ परावैद्यकीय पदवी पदवीका अधिनियम २०१९ दि. ३० जानेवारी २०१६ व शासन अधिसूचना अधिनियम १० नोव्हेंबर २०१९ मधील सुधारीत अनुसूची मधील परावैद्यक अर्हता प्राप्त व्यवसायींनी महाराष्ट्र परावैद्यक परिषद, मुंबई (शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी- डीमेलो रोड, फोर्ट मुंबई ४००००१) या परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

5 परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणा-या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र/राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी/पोस्टमास्टर/मुख्याध्यापक व याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांचेकडून साक्षाकिंत करुन किंवा स्वसाक्षाकिंत प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी/पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील.

 • शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
 • पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र.
 • जातीचा दाखला.
 • वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालान्त परिक्षेचे प्रमाणपत्र
 • उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
 • महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र.
 • संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र.
 • जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
 • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र/स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
 • दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
 • अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र.
 • शासकीय/निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र. आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
 • ईडब्ल्यूएस दाखला इतर आवश्यक ती कागदपत्रे.

अर्ज भरताना वरील सर्व (मुळ प्रमाणपत्रांच्या/कागदपत्रांच्या) प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Recruitment BoardMaharashtra Arogya Vibhag
Number of Posts(2725+3466)
Exam Date24th & 31st Oct
Exam ResultAvailable soon
WebsiteVisit

आरोग्य विभाग परीक्षा संपूर्ण माहिती

क्रंपरीक्षेचे नावटेस्ट लिंक
1 आरोग्य विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
2आरोग्य विभाग भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड कराडाउनलोड करा
3आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडडाउनलोड करा
4आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सोडवा
5आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
6आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रतामाहिती पहा
7आरोग्य विभाग भरती नोट्समाहिती पहा
8आरोग्य विभाग भरती परीक्षा पुस्तक यादीडाउनलोड करा
9आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यास नियोजनडाउनलोड करा
10आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्न विडियो पहाविडियो पहा
11आरोग्य विभाग भरती परीक्षाडाउनलोड करा
12आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सिरिज सोडवा
14Arogya Vibhag Group C Driver Answer key 2021 आरोग्य भारती Anserkey PdfDownload Now

Arogya Vibhag Recruitment 2021 – Arogya Sevak Bharti 2021

Arogya Vibhag Recruitment 2020 is going to conduct in all districts of Maharashtra. Here we are providing all the details regarding Arogya Vibhag Bharti of all districts. Bharti process is started in all districts, so here we posted details of all districts.

We have updated here about all other districts where notification regarding Arogya Vibhag Bharti 2020 is published. Please check the below links of your respective district.

अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यासमोरील लिंकवर क्लिक करा. सर्व जिल्हे अपडेट झाले आहेत.

Name of DistrictClick on District For Information
JalnaJalna Arogya Vibhag Bharti
ThaneThane Arogya Vibhag Bharti
PunePune Arogya Vibhag Bharti
SolapurSolapur Arogya Vibhag Bharti
NagpurNagpur Arogya Vibhag Bharti
NashikNashik Arogya Vibhag Bharti
AurangabadAurangabad Arogya Vibhag Bharti
MumbaiMumbai Arogya Vibhag Bharti
AkolaAkola Arogya Vibhag Bharti
ParbhaniParbhani Arogya Vibhag Bharti
ChandrapurChandrapur Arogya Vibhag Bharti
LaturLatur Arogya Vibhag Bharti
KolhapurKolhapur Arogya Vibhag Bharti
BhandaraBhandara Arogya Vibhag Bharti
GadchiroliGadchiroli Arogya Vibhag Bharti
WardhaWardha Arogya Vibhag Bharti
GondiaGondia Arogya Vibhag Bharti
NandedNanded Arogya Vibhag Bharti
SataraSatara Arogya Vibhag Bharti
SangliSangli Arogya Vibhag Bharti
AhmednagarAhmednagar Arogya Vibhag Bharti
BuldhanaBuldhana Arogya Vibhag Bharti
AmravatiAmravati Arogya Vibhag Bharti
YavatmalYavatmal Arogya Vibhag Bharti
WashimWashim Arogya Vibhag Bharti
BeedBeed Arogya Vibhag Bharti
OsmanabadOsmanabad Arogya Vibhag Bharti
RaigadRaigad Arogya Vibhag Bharti
RatnagiriRatnagiri Arogya Vibhag Bharti
SindhudurgSindhudurg Arogya Vibhag Bharti
DhuleDhule Arogya Vibhag Bharti
JalgaonJalgaon Arogya Vibhag Bharti
NandurbarNandurbar Arogya Vibhag Bharti
आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता
आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता
आरोग्य विभाग

एकूण: 23 पोस्ट

आरोग्य विभाग परीक्षा संपूर्ण माहिती

आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता

Arogya Sevak qualification, Arogya vibhag mega bharti 2020, arogya sevak salary arogya sevak bharti 2019, arogya sevak syllabus sangli arogya vibhag, bharti 2020 ,arogya vibhag bharti 17000 arogya bharati,

About Prithviraj Gaikwad

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply