Current affair November 2021 Online test -2

Current affair November 2021 Online test -2-Current affair 2021 test Question paper-2-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

 • तेलंगाना उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

उत्तर :-   हिमा कोहली.

 • मद्रास उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

उत्तर :-   संजीब बॅनर्जी.

 • जम्मू व काश्मिर आणि लडाख उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

उत्तर :-   पंकज मिथाल.

 • रेल्वे मंडळ (रेल्वे मंत्रालय) याचे नवीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भारत सरकारचे पदसिद्ध प्रधान सचिव

उत्तर :-   सुनीत शर्मा

Current affair November 2021 Online test -2
Current affair November 2021 Online test -2

Current affair November 2021 Online test -2

 • 01 जानेवारी 2021 पासून सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांचे नवीन महासंचालक

 उत्तर :-    व्हाइस अॅडमिरल रजत दत्ता.

 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी भारतात रोखविरहित व्यवहारांमधली वाढ मोजण्यासाठी एक ______ जाहीर केला

उत्तर :-    डिजिटल पेमेंट्स इंडेक्स.

 • भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाने _____ या दक्षिण आशियाई देशांकरिता ‘फ्लॅश फ्लड मार्गदर्शन सेवा’ सादर केली आहे

उत्तर :-    भारत, बांगलादेश, भुटान, नेपाळ आणि श्रीलंका.

 • या संघटनेनी “ई-खादी इंडिया” नामक एक ई-वाणिज्य संकेतस्थळाचे अनावरण केले आहे, जिथे स्थानिक पातळीवर बनवलेल्या खादी व ग्रामीण उद्योग उत्पादनांची विक्री केली जाणार

उत्तर :-    खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC).

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापरासाठी भारत आणि _____ दरम्यान सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला मंजूरी दिली

उत्तर :-    भुटान.

 • आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकार यांनी ____ राज्यात फलोत्पादनाचा विस्तार करण्यासाठी प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने 10 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली

उत्तर :-    हिमाचल प्रदेश.

 • जम्मू व काश्मिरच्या फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी, जम्मू व काश्मिर सरकारने _____ सोबत एक सामंजस्य करार केला

उत्तर :-    भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (NAFED)

 • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनी (IAEA) खुलासा केला आहे की ____ देशाने फोर्डोव इंधन समृद्धीकरण प्रकल्पात युरेनियमला ​​20 टक्क्यांपर्यंत शुद्ध करण्याची योजना आखली आहे

उत्तर :-     इराण.

 • वनस्पती-आधारित औषधे आणि अर्क काढण्यासाठी देशातला आणि आशियातला पहिला समर्पित औद्योगिक पार्क

उत्तर :-     ‘धन्वंतरी हर्बल पार्क’ (मोहना, इंदूर जिल्हा, मध्यप्रदेश).

 • 16 ते 24 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या 51व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) याचे आयोजन स्थळ

उत्तर :-     गोवा.

 • 450 किलोमीटर लांबीची कोची- मंगळुरू नैसर्गिक वायू पाइपलाइन तयार करणारी कंपनी

उत्तर :-    GAIL (इंडिया) लिमिटेड.

 • ‘पोलीस सेवा K9s’ (PSKs) अर्थात ‘पोलीस कुत्रे’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन

उत्तर :-     “नॅशनल पोलीस K-9 जर्नल”.

 • नवी दिल्लीच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन-राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (CSIR-NPL) यांच्यावतीने 4 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेचा विषय

उत्तर :-     ‘मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन’.

 • नवे ‘नॅशनल अटॉमिक टाइमस्केल’ ____ एवढ्या अचूकतेसह भारतीय मानक वेळ निर्माण करते

उत्तर :-     2.8 नॅनो सेकंद.

 • नवीन _______ आंतरराष्ट्रीय स्तराच्या मानाने गुणवत्ता आश्वासनासाठी प्रयोगशाळांच्या चाचणी आणि मानकीकरणला मदत करते

उत्तर :-     ‘भारतीय निर्देशक द्रव्य’.

 • नवीन _____ हे परिवेशी वात आणि औद्योगिक उत्सर्जन अधीक्षण उपकरणे यांच्या प्रमाणन प्रक्रियेत आत्मनिर्भरतेमध्ये मदत करणार

उत्तर :-     ‘राष्ट्रीय पर्यावरणी मानक प्रयोगशाळा’.

 • ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) आणीबाणी परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी भारत बायोटेकची ____ ही स्वदेशी कोविड लस आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या ‘कोविशिल्ड’ लसीला परवानगी दिली

उत्तर :-     ‘कोवॅक्सिन’.

 • फेडरल बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक पदी पुनर्नियुक्ती झालेली व्यक्ती

उत्तर :-     आशुतोष खजुरिया

 • _____ येथे गुजरातची पहिली ‘स्कीन बँक’ स्थापन करण्यासाठी शासकीय रुग्णालय आणि रोटरी क्लब यांच्यात सामंजस्य करार झाला

उत्तर :-     शासकीय रुग्णालय परिसर, अहमदाबाद.

 • हे राज्य सरकार राज्यभर ‘रयथू भरोसा केंद्र’ योजनेच्या अंतर्गत कृषी विपणन व अन्नप्रक्रियाचा समावेश असलेली बहुउद्देशीय सुविधा केंद्रे स्थापन करणार

उत्तर :-     आंध्रप्रदेश.

 • अंतराळातला कचरा कमी करण्यासाठी लाकडी उपग्रह विकसित करून 2023 सालापर्यंत ते अंतराळात पाठविण्याची योजना आखणारा देश

उत्तर :-   जपान (क्योटो विद्यापीठ आणि सुमितोमो कंपनी)

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply