Current affair 2021-2022 online test-5

Current affair 2021-2022 online test-5-Current affair 2021 test Question paper-5-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी “लिबरलाइज्ड MSME AEO पॅकेज” नामक नवीन उपक्रम सादर करणारी संस्था

उत्तर :-    केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (CBIC).

 • संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) तीन प्रमुख उप-समित्या, ज्यांचे अध्यक्षपद भारत भूषविणार आहे

उत्तर :-    दहशतवाद विरोधी समिती (वर्ष 2022 मध्ये), तालिबान निर्बंध समिती (वर्ष 2021 मध्ये) आणि लीबिया निर्बंध समिती (वर्ष 2021 मध्ये).

 • 16व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेची संकल्पना काय होती

उत्तर :-    “आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना”.

 • 7 आणि 8 जानेवारी रोजी ग्लोबल एज्युकेशनल रिसर्च असोसिएशन (GERA) संस्थेच्या सहकार्याने केंद्रीय पंजाब विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘EDUCON 2020’ या आभासी आंतरराष्ट्रीय अखंड परिषदेची संकल्पना काय होती

उत्तर :-    “जागतिक शांतता पुनर्संचयित करण्यासाठी युवकांना रूपांतरीत करण्यासाठी शिक्षणाला दृष्टिकोण देणे”.

 • ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत

उत्तर :-    इलोन मस्क.

Current affair November 2021 online test-5

Current affair 2021-2022 online test-5

 • भारतीय साडीला समकालीन प्रसिद्धी देण्यासाठी प्रसिद्ध असलेले फॅशन डिझायनर, ज्यांचे 7 जानेवारी रोजी कोयंबटूर येथे निधन झाले

उत्तर :-   सत्य पॉल.

 • गुवाहाटी उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झाली

उत्तर :-    न्यायमूर्ती सुधांशु धुलिया.

 • लदाखमधीलच्या कारगिल आणि लेह जिल्ह्यांमध्ये ____ वर एकूण 144 मेगावॅट क्षमतेच्या आठ जलविद्युत प्रकल्पांना केंद्रीय सरकारने मान्यता दिली

     उत्तर :-    सिंधु नदी व त्याच्या उपनद्या.

 • जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये, केंद्रीय सरकारने अखिल भारतीय सेवांसाठी जम्मू व काश्मीर संवर्गाचे ______ सोबत विलीनीकरण केले

उत्तर :-    अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) (ज्याला केंद्रशासित प्रदेश संवर्ग असे म्हणतात).

 • ____ प्रकल्पांतर्गत सेनेटरी पॅड बनविण्यासाठी महिला बचत गटांना कार्यरत भांडवल पुरवण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि NAB फाऊंडेशन (नाबार्डची उप-संस्था) यांच्यादरम्यान सामंजस्य करार केला

उत्तर :-    माय पॅड माय राईट प्रकल्प.

 • इतिहासात प्रथमच, अण्वस्त्रे बंदी करार ____ पासून संपूर्णपणे लागू होणार आहे आणि ते रासायनिक शस्त्रे करार आणि जैविक शस्त्रे करार यांच्यासोबत सामील होणार

उत्तर :-   22 जानेवारी 2021.

 • ‘नॅचरल कॅपिटल अकाउंटिंग अँड व्हॅल्युएशन ऑफ द इकोसिस्टम सर्व्हिसेस (NCAVES)’ प्रकल्प संयुक्त राष्ट्रसंघ सांख्यिकी विभाग (UNSD), ______ आणि जैव विविधता करार सचिवालय यांनी संयुक्तपणे राबविलेला आहे – 

उत्तर :-  संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP).

 • NCAVES प्रकल्पात भाग घेणारे पाच देश कोणते

उत्तर :-  ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका, भारत आणि मेक्सिको.

 1. 14, 21 आणि 28 जानेवारी 2021 रोजी ‘NCAVES इंडिया फोरम-2021’ या कार्यक्रमाचे आयोजन करणारी संस्था कोणती

उत्तर :-   सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय.

 • माहिती व प्रसारण मंत्रालयाचे नवे अ‍ॅप, जे विविध सरकारी कार्यक्रमांच्या कालमर्यादेविषयी माहिती देणार आहे ते कोणते

उत्तर :-   डिजिटल कॅलेंडर आणि भारत सरकारची डायरी.

 • ___ दिनानिमित्त 12 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव – 2021’ याचे आयोजन करण्यात आले आहे

 उत्तर :-  राष्ट्रीय युवा दिन.

 • भारत सरकार समर्थित विज्ञान व तंत्रज्ञान मेगा क्लस्टर याची स्थापना करणारे पहिले शहर कोणते

उत्तर :-   हैदराबाद.

 • ___ येथे भारतातले पहिले इनडोअर स्की पार्क तयार केला जाणार आहे

उत्तर :-   हिमाचल प्रदेशच्या शिमला जवळ कुफरी.

 • नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो शहरात होणाऱ्या UN COP-26 हवामान परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण

उत्तर :-   आलोक शर्मा

 • गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ____ जिल्ह्यात बागासरा प्रांत (बागासरा व वाडिया तालुक्‍यांचा समावेश) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे

उत्तर :-   अमरेली.

 • पश्चिम बंगाल सरकारची योजना ज्याच्या अंतर्गत येत्या पाच वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नि: शुल्क मोतीबिंदूचे शल्य आणि सर्वांसाठी डोळ्यांच्या उपचार केले जाणार

उत्तर :-   ‘चोखर आलो’.

 • तेलंगणा राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त प्रमुख कोण आहेत

उत्तर :-   व्ही. सुनीता लक्ष्मा रेड्डी.

 • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 9 जानेवारी रोजी _____ येथे ‘स्वच्छ बिंदूसागर’ उपक्रमाचा शुभारंभ केला

उत्तर :-   भुवनेश्वर.

 • चेन्नई पोर्ट ट्रस्ट येथे उद्घाटन करण्यात आलेले नवे तट संशोधन जहाज कोणते

उत्तर :-   सागर अन्वेषिका.

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply