Current affair November 2021 online test-6

Current affair November 2021 online test-6- Current affair 2021 test Question paper-6-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

  • ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स 2021’ याच्यानुसार, जगातले सर्वात शक्तिशाली पारपत्र (पासपोर्ट)देश कोणता

 उत्तर :-   जपान (भारत 85 व्या क्रमांकावर).

  • NHAI आस्थापने व संरचनांमध्ये येथे विविध स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता विषयक उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ____ सोबत सामंजस्य करार केला

उत्तर :-    एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL).

  • भारतातले पहिले खेळण्यांचे उत्पादन क्लस्टर ____ येथे उभे केले जाणार आहे

उत्तर :-    भानापूर (कोपल जिल्हा, कर्नाटक).

  • 100 वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या या वेधशाळेला जागतिक हवामानशास्त्र संघटनेनी (WMO) ‘सेंटीनल अब्जर्विंग स्टेशन’चा दर्जा दिला गेला

उत्तर :-    पटना हवामानशास्त्र वेधशाळा.

  •  1945 साली संयुक्त राष्ट्रसंघच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे दिवंगत ब्रिटीश मुत्सद्दी कोण

उत्तर :-    सर ब्रायन उरकुहार्ट.

  • 9 जानेवारी 2021 रोजी, या राज्यातल्या सेनापती जिल्ह्यात ‘चेरी ब्लॉसम माओ उत्सव’ आयोजित करण्यात आला होता

उत्तर :-    मणीपूर.

  • कोणत्या राज्य सरकारने ‘धीयान दी लोहरी’ योजना लागू केली

उत्तर :-    पंजाब.

Current affair November 2021 online test-6
Current affair November 2021 online test-6

Current affair November 2021 online test-6

  • महाराष्ट्र सरकारचे आभासी ‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूकदार (मैत्री/ MAITRI) सुविधा कक्ष’ कोठे स्थापन केले

उत्तर :-    पुणे येथे.

  •  कोणत्या राज्य सरकारने जल्लीकट्टू या राज्यातल्या सर्वात लोकप्रिय वळू काबिज खेळाला परवानगी दिली

उत्तर :-   तामिळनाडू.

  •  कोणत्या देशातल्या वैज्ञानिकांनी वापरकर्त्यांसाठी एकूण 4,600 किलोमीटर अंतरापर्यंत जगातले पहिले एकात्मिक ‘क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क’ उभारले

उत्तर :-    चीन.

  • किर्गिजस्तान देशाचे पुढील राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली

उत्तर :-   सादीर झापारोव्ह.

  • ‘ऑरटॉन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्स 2021’ याच्यानुसार, जगातले सर्वात शक्तिशाली पारपत्र (पासपोर्ट) कोणत्या देशाचा आहे

      उत्तर :-  जर्मनी (भारताचा क्रमांक 61 वा आहे).

  •  जागतिक हिंदी दिन म्हणून  कोणता दिवस साजरा केला जातो

उत्तर :- 10 जानेवारी.

  •  राष्ट्रीय युवा दिन कोणता दिवस साजरा केला जातो

उत्तर :-  12 जानेवारी.

  • संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने घोषणा केलेले वर्ष 2021 हे कोणते वर्ष म्हणून साजरा केला जाणार आहे   

उत्तर :-    आंतरराष्ट्रीय फळ व भाजीपाला वर्ष; आंतरराष्ट्रीय शांती व विश्वास वर्ष; शाश्वत विकासासाठी रचनात्मक अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय वर्ष; आंतरराष्ट्रीय

बाल कामगार निर्मूलन वर्ष.

  • संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने घोषणा केलेले दशक (2021-2030)

उत्तर :-   संयुक्त राष्ट्रसंघ निरोगी वृद्धत्व दशक; संयुक्त राष्ट्रसंघ परिसंस्था पुनर्संचयन दशक; शाश्वत विकासासाठी महासागरशास्त्राचे संयुक्त राष्ट्रसंघ दशक.

  • अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशन संस्थेच्या ‘फूड सिस्टीम व्हिजन प्राइज 2050’ यासाठी शीर्ष दूरदर्शी कार्यक्रमांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आलेला भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) संस्थेचा पुढाकार

उत्तर :-  ‘ईट राईट इंडिया’.

  • 15 आणि 16 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली ‘स्टार्टअप इंडिया’ आंतरराष्ट्रीय परिषद कोणती

उत्तर :- ‘प्रारंभ’

  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे (IPPB) नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत

उत्तर :-   जे. वेंकटरम

  •  ‘खेलो इंडिया झांस्कर विंटर स्पोर्ट अँड यूथ फेस्टिवल 2021’ 18 जानेवारीपासून ____ येथे सुरू होणार

उत्तर :-  झांस्कर, लडाख केंद्रशासित प्रदेश.

  • कसोटी क्रिकेट खेळांमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठणारा 11 वा  भारतीय खेळाडू कोणता

उत्तर :-  चेतेश्वर पुजारा.

  • या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने कोकणी भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोकणी अकादमीच्या स्थापनेला मान्यता दिली

उत्तर :-  दिल्ली.

  • राज्य सरकार वेल्लर क्राफ्ट कोणत्या गावी ‘कलारिपयट्टू अकादमी’ची स्थापना करणार

उत्तर :-   केरळ.

  • खादी व ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेले कवकरोधी आणि गंधहीन गुणधर्मांसह पर्यावरणपूरक, बिनविषारी पेंट (रंग)

उत्तर :-  “खादी प्राकृतिक पेंट”.

  • संशोधकांना आढळलेली पदार्थाची नवी अवस्था, ज्यामध्ये रेणू हलू शकतात मात्र वर्तुळाकार घुमू शकत नाही – 

उत्तर :- ‘द्रव काच’ (liquid glass)

  1. द्वैवार्षिक अखिल भारतीय तट संरक्षण कवायतीची द्वितीय आवृत्ती, जी 12 आणि 13 जानेवारी रोजी आयोजित केली गेली

उत्तर :-  ‘सी व्हिजिल-21’

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply