तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती

तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती : तलाठी भरती मराठी विषया बद्दल संपूर्ण माहिती पहा व अभ्यास करा. pdf , प्रश्नपत्रिका पहा. तलाठी भरती मराठी विषया बद्दल ची माहिती तुम्हाला एथे भेटेल.

तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती

तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

तलाठी भरती या मध्ये मराठी विषय 2 भागांमध्ये निवडला आहे.

  1. व्याकरण विभाग
  2. लेखन विभाग

या विषयाची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

व्याकरण विभाग

1. आपली भाषा, लिपि व व्याकरण
  • भाषा – संवादाचे साधन
  • भाषेची अभिव्यक्ती
  • भाषेचे महत्त्व
  • मातृभाषा मराठी
  • मराठीविषयी काही
  • ‘मराठी असे आमुची मायबोली’
  • आपली भाषा आपली लिपि
  • आपण भाषा काशी शिकतो
  • गौरव मराठीचा
2. व्याकरणाच्या अभ्यासा चे महत्त्व
  • व्याकरण व त्याची आवश्यकता
  • भाषा व व्याकरण परस्परसंबंध
  • व्याकरणाचा अभ्यासविषय
3. वर्णविचार – १
  • वर्णमाला
  • वार्णाचे प्रकार
  • स्वरांचे प्रकार
  • व्यंजणांचे प्रकार
४. वर्णविचार – २
  • मराठीची वर्णमाला आणि वार्णाचे प्रकार
  • महाप्रणाविषयक स्पष्टीकरण
  • क्ष व ज्ञ यांच्या विषयी स्पष्टीकरण
  • वार्णची ऊचारस्थाने
५. जोडाक्षरांचे लेखन
  • जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती
  • जोडाक्षरांचे प्रकार
  • काही विशेष लेखन
  • ‘ऋ’ आणि लृ या स्वरांनी होणारी अक्षरे
  • मराठीतील स्वरांची ऊचारपद्धती
  • ‘अ’ चे ऊचार
  • ईतर स्वरांचे ऊचार
  • अनुस्वरांचे ऊचार
६. संधि – स्वरसंधि
  • शब्दांची घडण व संधि
  • संधींचे प्रकार
७. संधि – व्यंजनसंधि , विसर्गसंधी
  • व्यंजनसंधि
  • विसर्गसंधी
  • मराठीच्या विशेष संधि
८. शब्दविचार
  • शब्द आणि पद
  • शब्दांच्या जाती
९. नामे
  • नाम
  • सामान्यनाम
  • विशेषनाम
  • भाववाचकनाम
  • नामांचे कार्य करणारे ईतर शब्द
१०. लिंगविचार
  • लिंग
  • लिंगभेदामुळे नामांच्या रूपांत होणारा बदल
११. वचनविचार
  • वचणभेडमुळे नामांच्या रूपांत होणारा बदल
  • पुल्लिंगी नामांची अनेकवचने
  • स्त्रील्लिंगी नामांची अनेकवचने
  • नपुंसकल्लिगी नामची अनेकवचने
  • वाचंनसंबंधी विशेष गोष्टी
१२. विभक्तीविचार
  • विभक्ती
  • विभक्तीची व्याख्या
  • प्रत्यय आणि सामान्यरूप
  • विभक्तीचे प्रकार
१३. सामान्यरूप
  • विभक्ती , प्रत्यय , सामान्यरूप
  • सामान्यरूपाचे विविध प्रकार
  • सामान्यरूप केव्हा होत नाही ?
  • विषणाचे सामान्यरूप
१४. सर्वनामे
  • सर्वनामचे प्रकार
  • पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक
  • सर्वनामांचा लिंगविचार
  • सर्वनामांचा वनविचार
  • सर्वनामांचा विभक्तीविचार
  • सर्वनामांचे उपयोग
  • सर्वनामचे काही विशेष
१५. विशेषणे
  • विशेषण आणि विशेष्य
  • विशेषनांचे प्रकार
  • विधिविशेषण
  • क्रियाविशेषण
  • विशेषनाचे कार्य व उपयोग
१६. क्रियापदविचार
  • धातुसाधिते किवा कृदन्ते
  • कर्ता व कर्म
  • वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात ?
  • क्रियापदांचे प्रकार
  • द्विकमर्क क्रियापदे
  • उभयविध क्रियापदे
  • काही अकमर्क धातू
१७. क्रियापदविचार – क्रियापदांचे अन्य प्रकार
  • संयुक्त व सहायक क्रियापदे
  • सिध्द व साधित क्रियापदे
  • प्रयोजक क्रियापदे
  • शक्य क्रियापदे
  • अनियमित क्रियापदे
  • भावतृक क्रियापदे
  • करणरूप आणि अकरणरूप
  • धातुसाधिते(कृदन्ते)
१८. क्रियापदविचार – काळ व अर्थ
  • काळ
  • काळांचे उपप्रकार
  • अपूर्ण काळ
  • पूर्ण काळ
  • रिती काळ
१९. क्रियापदविचार – क्रियापदांचे अर्थ व आख्यातविकारी
  • काळांचे विशेष उपयोग
  • क्रियापदांचा अर्थ
  • आख्यातविकार
  • धातूंची आख्यातरुपे
२०. क्रियाविशेषणे अव्यये
  • अविकारी आणि विकारी शब्दप्रकार – उजळणी
  • क्रियाविशेषणे
  • क्रियाविशेषणे आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक
  • अर्थमुलक फरक
  • स्वरूपमुलक प्रकार
२१. शब्दयोगी अव्यये
  • शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये
  • शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यातील फरक
  • शब्दयोगी अव्ययांचे प्रकार
  • सामान्यरूपांचा विचार
  • शुद्ध शब्दयोगी अव्यये
  • विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यये
२२. उभयान्वयी अव्यये
  • उभयान्वयी अव्ययांचे प्रकार
  • प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचे पोटप्रकार
  • एकच अव्यय , प्रकार मात्र वेगळे
२३. केवलप्रयोगी अव्यये
  • केवलप्रयोगी अव्ययांचे स्थूल प्रकार
  • व्यर्थ ऊद्दगारवाची अव्यय
२४. वाक्यविचार – विभक्ती अर्थ ( कारकार्थ व उपपदार्थ )
  • विभक्ती अर्थ
  • विभक्ती अर्थवरून मानावी की प्रत्ययावरुन ?
  • उपपदार्थ
  • विभक्ती अर्थ व शब्दयोगी अव्यये
२५. प्रयोग
  • ‘प्रयोग’ म्हणजे काय ?
  • वाक्याचे मूलाधार आणि प्रयोग
  • कर्ता आणि कर्म
  • सकमर्क क्रियापद आणि अकमर्क क्रियापद
  • प्रयोगाचे प्रकार
  • कर्तरी प्रयोगाची खुण
  • कर्मणी प्रयोगाची खुण
  • कर्मकर्तरी प्रयोग
  • भावकर्तरी प्रयोग
२६. शब्दांचे व्याकरण चालविणे (पदपरीस्फोट)
२७. समास
  • समसचे प्रकार
  • अव्ययीभाव समास
  • तत्पूरुष समास
  • द्वंद्व समास
  • बहूव्रीही समास
२८. शब्दसिद्धी
  • आपल्या भाषेतील शब्दसंपटत्ती
  • सिद्ध , साधित , उपसर्ग , प्रत्यय
  • उपसर्गघटित शब्द
  • प्रत्ययघटितशब्द
  • शब्द्साधिते किवा तध्दीते
२९. वाक्यपृथकरण
  • वाक्यांचे विभाग
  • वाक्यांचे प्रकार
  • वाक्यपृथकरण म्हणजे काय ?
  • केवलवाक्यांचे घटक
  • केवलवाक्यांचे पृथकरण
  • मिश्रवाक्यांचे विभाग
  • गौणवाक्यांचे पृथकरण
  • संयुक्त वाक्यांचे पृथकरण
३०. वाक्यसंश्र्लेषण
  • वाक्यसंश्र्लेषण किवा वाक्यसंकलन
  • केवलवाक्य बनविणे
  • संयुक्तवाक्य बनविणे
  • मिश्रवाक्य बनविणे
३१. वाक्यरूपांतर
३२. वृत्ते
  • गद्य व पद्द यांतील फरक
  • गणलेखनाची पद्धत
  • वृत्ते
  • मात्रावृत्ते (जाती)
  • मात्रावृत्ते (जाती) उदाहरणे व लक्षणे
  • पज्ञावर्तनी समजाती
  • पज्ञावर्तनी विषमजाती
  • भृंगावर्तनी समजाती
  • छंद
  • मुक्तछंद
३३. भाषेचे अलंकार
  • शब्दलांकर
  • अनुप्रास
  • यमक
  • श्र्लेष
  • अर्थलांकर
  • उपमा
  • अपन्हुती
  • रूपक
  • व्यतिरेक
  • अनन्वय
  • भ्रांतीमान
  • ससंदेह
  • आतिशयोक्ति
  • स्वभावोक्ती
  • अन्योत्ती
  • पर्यायोक्त
  • विरोध किवा विरोधाभास
  • असंगती
  • सार
  • व्याजस्तुति
  • व्याजोक्ती
  • चेतनगुणोक्ती
३४. शब्दांच्या शक्ति , रस व काव्यगुण
  • अभिधा – लक्षणा – व्यंजाना
  • रस
  • काव्याचे गुण
३५. कवितेचे रसग्रहण
  • औदुंबर
  • लक्षुमी
  • माहेरची आठवण
३६. वाक्प्रचार व म्हणी
  • वाक्प्रचार
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धर्ती शब्द
  • जोडशब्द
  • शब्दसमुहाबद्दल
  • म्हणी
३७. विरामचिन्हे
३८. लेखनविषयक नियमावली
  • अनुस्वार
  • र्‍हस्व – दीर्घ
  • सामान्यरूप
  • शब्द्लेखणतील सामान्य चुका
  • अनुलेखन व श्रुतलेखन
३९. भाषाविषयक कौशल्ये
  • श्रवणकौशल्य
  • भाषण – संभाषण कौशल्य
  • संभाषण व भाषण
  • वाचनकौशल्य
  • लेखनकौशल्य
  • लेखनकौशल्याचीपूर्वतयारी
  • प्राथमिक लिहिज्ञान, अंकज्ञान, अक्षरसौंदर्य
  • अन्य महत्त्वपूर्ण कौशल्ये
  • अन्य भाषा – परिचय व लेखन
  • अनुभवग्रहणाचे महत्त्व
  • वाचनाचे महत्त्व
  • लेखनप्रकार परिचय
  • पत्रलेखन महत्त्व

लेखन विभाग

१. निबंधलेखन
  • समस्याप्रधान / वैचारिक निबंध
  • आत्मवृत्य / मनोगत
  • चरित्रात्मक निबंध
  • कल्पनाविस्तारात्मक निबंध
  • वर्णनात्मक निबंध
  • कल्पनाप्रधानात्मक निबंध
५. पत्रलेखण
  • तक्रारपत्र
  • चौकशीपत्र
  • मागणीपत्र
  • विनंतीपत्र
  • अभिनंदन / शुभेच्छापत्र
  • मानपत्र
  • निमंत्रणपत्र
  • अभारपत्र
  • अर्जलेखन
  • अनौपचारिकपत्र
  • निमंत्रण पत्रिका
  • कार्यक्रम पत्रिका
३. भाषांतर विभाग
  • मराठी उतार्‍याचे इंग्रजीत भाषांतर – नमूना
  • सरावासाठी उतारे (२)
  • इंग्रजी उतार्‍याचेमराठी भाषांतर – नमूना
  • सरावासाठी उतारे(२)
४. गद्य आकलन ( उतार्‍यावरील प्रश्न ) , सारांश लेखन
  • उतार्‍याचे सारांशलेखन , गद्य आकलन
  • गद्य आकलन सरवासाठी उतारे (२)
  • सारांशलेखन (सरवासाठी उतारे)
५. संकीर्ण विभाग
  • भाषण
  • संवाद
  • वृत्तान्तलेखन
  • मुलाखत
  • गटचर्चा
  • प्रसारमाध्यमांसाठी निवेदन
  • अहवाल लेखन

विषयांनुसार अभ्यासक्रम

विषय एथे पहा
मराठीपहा
इंग्रजीपहा
अंकगणितपहा
बुद्धिमत्तापहा
सामान्यज्ञानपहा
क्रंपरीक्षेचे नावटेस्ट लिंक
0सर्व तलाठी भरती माहितीमाहिती पहा
1तलाठी परीक्षा Ebook डाउनलोडडाउनलोड करा
2तलाठी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडडाउनलोड करा
3तलाठी ऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवाटेस्ट  सोडवा
4तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5तलाठी परीक्षा सराव प्रश्नपत्रिकाडाउनलोड करा
6तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहाडाउनलोड करा
7तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड कराडाउनलोड करा
8तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड कराडाउनलोड करा
9तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहाविडियो पहा
10तलाठी भरती परीक्षा APP डाउनलोड कराडाउनलोड करा
11तलाठी ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सोडवा
12तलाठी परीक्षा नोकरी अपडेट APPडाउनलोड करा
13तलाठी परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन कराजॉइन करा
14तलाठी परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन कराजॉइन करा
15तलाठी परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तकेडाउनलोड करा
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2022 PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल माहितीview
तलाठी भरती बुद्धिमत्ता विषया बद्दल माहिती view
तलाठी भरती इंग्रजी विषया बद्दल माहिती view
तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती view
तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा Download pdf
तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा view
तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा view
तलाठी परीक्षा ऑनलाइन टेस्ट No.01 view
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? view
तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड PDF Download pdf
तलाठी भरती संपूर्ण माहिती view
Talathi Bharti 2020 – 2021 तलाठी भरती view
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती view
तलाठी भरती 2018 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती 2020 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती 2017 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती 2016 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती 2015 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती 2014 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2013 डाउनलोड PDF Download pdf
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड Download pdf
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती Download pdf
Akola Talathi Result Selection List Cut Off PDF Download pdf
Pune Dist Talathi Result PDF Download Now 2020Download pdf
तलाठी भरती निकाल नाशिक 2019 pdf डाऊनलोड Download pdf
Hingoli Talathi Result 2019 Download Now Download pdf
नांदेड तलाठी निकाल 2019 Download pdf
Ahmednagar Talathi Result 2019 Download pdf
Practice Que Papers स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका Download pdf
स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका Download pdf
Sindudurg Talathi Result 2019 Download Pdf NowDownload pdf
Parbhani Talathi Result and Selection listDownload pdf
Beed Talathi Result Download PDFDownload Pdf

तलाठी भरती 2019 वेळापत्रक, तलाठी अभ्यासक्रम, ग्रामसेवक भरती शैक्षणिक पात्रता, तलाठी प्रश्नपत्रिका, तलाठी मराठी व्याकरण, तलाठी भरती 2021, तलाठी भरती अभ्यासक्रम PDF, तलाठी भरती प्रश्नपत्रिका, तलाठी परीक्षेचा अभ्यास कसा करावा, ग्रामसेवक अभ्यासक्रम, तलाठी अर्ज कसा करावा, तलाठी कामकाज pdf, तलाठी अहवाल pdf, मंडळ अधिकारी महसूल, तलाठी in English, तलाठी अभ्यासक्रम पुस्तक, information about talathi recruitment marathi 2019, information about talathi exam, talathi bharti 2021, talathi bharti, talathi bharti 2020-21, talathi bharti question paper, talathi bharti 2021 maharashtra, talathi bharti 2020 syllabus, talathi bharti syllabus, talathi bharti 2020 online form date, talathi bharti 2021 syllabus, talathi bharti 2019 result

About Prithviraj Gaikwad

Check Also

तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2022 PDF डाउनलोड

Talathi Papers pdf download 2022, तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2022 फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा …

तलाठी भरती बुद्धिमत्ता विषया बद्दल माहिती

तलाठी भरती बुद्धिमत्ता विषया बद्दल संपूर्ण माहिती पहा व अभ्यास करा. pdf , प्रश्नपत्रिका पहा. …

तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल माहिती

तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल माहिती : तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल संपूर्ण माहिती पहा …

Contact Us / Leave a Reply