MPSC PSI Hall Ticket 2022-MPSC Subordinate Services Admit Card 2022-MPSC Group B Hall Ticket 2021 Download pdf-MPSC Prelims Hall Ticket 2022 Group B Subordinate Services-MPSC PSI STI ASO Hall Ticket 2022-MPSC PSI Admit Card 2022 Download –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित खालील परीक्षांकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगानलाईन अर्जणा mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
२. परीक्षा का प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळस्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
3.परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने मोर्चे, वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या बळपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावरउपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. काव्हिड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पाश्यंभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. वरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना परीक्षेच्या वेळी
६. आयोगाच्या संकेतस्थळावरील शारीरिक / परस्पर अंतराच्या (Salcial Dhuneing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचेउमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनाच उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसारकारवाई करण्यात येईल. तसच, प्रचलित नियम/ कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
७.मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पोहोचण्यासाठी लोकल प्रवासास अनुमतीदेण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणच्या नजीकच्या रेल्वेस्थानकापर्यत तिकिट प्राप्त करून घेता येईल.
८. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारासाच्या suntactretarimpsc.gov.in व support-ofinsti.mpsc.pw.in या इमल व/अ १८००-२२२४.२७० किया ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक प्राप्त करून घेता येईल.