नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download

नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download-Nagpur jail Police bharti provisional list 2022-

उमेदवारांसाठी सुचना :

नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download
नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download

कारागृह उपमहानिरीक्षक यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 17 कारागृह शिपाई” पदांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्षासूची, उमेदवारांनी संकेतस्थळावर सादर केलेल्या अर्जाच्या व मैदानी चाचणी पूर्वी करण्यात आलेल्या कागदपत्र पडताळणीचे वेळी वैयक्तीक / भरती फॉर्ममध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर बनविण्यात आली आहे. तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्षासूची मुळ प्रमाणपत्र / कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रसिध्द करण्यात आलेल्या सूचीमध्ये फेरबदल होऊ शकतो. याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्षासूची यामध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्र / कागदपत्रे पडताळणीकरीता, सबंधित प्राधीकारी यांनी दिनांक 30/09/2019 पर्यन्त (Cut of Date च्या तारखेपर्यन्त) निर्गमीत केलेले सर्व मुळ प्रमाणपत्रे/ कागदपत्रांसह दिनांक 11/01/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एन.आय.टी. हॉल, गॅस गोडावून जवळ, पोलीस मुख्यालय, नागपूर शहर येथे न चुकता हजर राहावे,

सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्षासूची पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in आणि नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर सूचीसंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास संबंधीत उमेदवाराने दिनांक 10/01/2022 चे सकाळी 11.00 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर कार्यालयात व्यक्तीशः / प्रत्यक्ष येऊन हरकती / आक्षेप सादर करावे.

Download Pdf For Provisional List

नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download

About Sayli Bhokre

Check Also

ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download

ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download-पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर पोलीस …

मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download Pdf

मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी-मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download …

रत्नागिरी पोलीस शिपाई चालक तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Pdf download 2021

रत्नागिरी पोलीस शिपाई चालक तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Pdf download 2021,ratnagiri police shipayi chalak …

Contact Us / Leave a Reply