वनरक्षक भरती परीक्षा 2022 दिनांक बाबत महत्वाची अपडेट, वनरक्षक भरती परीक्षा महत्वाची अपडेट, Vanrakshak Bharti Pariksha Mahatwachi Update, Vanrakshak Exam Important Update 2022.
वनरक्षक भरती परीक्षा महत्वाची अपडेट
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
वनरक्षक भरती परीक्षा आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं माहिती खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वनरक्षक भरती परीक्षा आता होणार हे आता स्पष्ट झालंय.
वनरक्षक भरती परीक्षा महत्वाची अपडेट
परीक्षेचे स्वरुप:
1) कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करावी. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न ) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात यावेत.
2) वनरक्षक परीक्षा पदासाठी शारीरिक चाचणी (Physical Test) किंवा व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक असेल, अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ३० गुण ठेवून एकूण १२० गुणांची (एकूण ६० प्रश्न) परीक्षा व ८० गुणांची शारीरिक चाचणी/व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी. तथापि, जे उमेदवार परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील, अशा उमेदवारांनाच शारीरिक चाचणी/व्यावसायिक चाचणी देता येईल. परीक्षा व शारीरिक चाचणी/व्यावसायिक चाचणी यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी.
3) वरील प्रमाणे कार्यवाही करताना गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
संभावित वनरक्षक परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच एकूण रिक्त २७६२ पदापैकी १७६२ पदाची भरती पहिल्या टप्प्यात संभावित आहे. वनरक्षक भरती परीक्षा प्रादेशिक विभाग मंडळ मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी t.me/Vanrakshak_chat
अ.क्रं. | माहिती | लिंक |
0 | सर्व परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
1 | वनरक्षक भरती जाहिराती | डाउनलोड करा |
2 | वनरक्षक भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा | डाउनलोड करा |
3 | वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट सोडवा | टेस्ट सोडवा |
4 | वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच सोडवा | डाउनलोड करा |
6 | वनरक्षक भरती अभ्यास नियोजन | विडियो पहा |
7 | वनरक्षक भरती शारीरिक पात्रता | माहिती पहा |
8 | वनरक्षक भरती शारीरिक चाचणी गुण | माहिती पहा |
9 | वनरक्षक भरती वय वजन ऊंची शिक्षण | माहिती पहा |
10 | वनरक्षक भरती अभ्यास विडियो | विडियो पहा |
11 | वनरक्षक भरती इतिहास , कार्यालये झोन | माहिती पहा |
12 | वनरक्षक भरती रचना पदानुक्रम | माहिती पहा |
13 | वनरक्षक भरती APP | माहिती पहा |
14 | वनरक्षक भरती वेबसाइट | वेबसाइट पहा |
15 | वनरक्षक भरती पुस्तक यादी | माहिती पहा |
16 | वनरक्षक भरती भरती नोट्स | डाउनलोड करा |
17 | वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो | डाउनलोड करा |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download