चर्चेतील महिला – 2019
चर्चेतील महिला – 2019
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
१. आरोही पंडित
- Light sports aircraft मधून एकट्याने अटलांटिक महासागर पार करणारी जगातील पहिली महिला व सर्वात तरुण पायलट .
- “WE” (वोमेण Empowerment Expedition) या मोहिमेंतर्गत व भारताच्या “बेटी बचावो बेटी पढाओ” या मोहिमेच्या साथीने कार्य पूर्ण.
- सहकारी पायलट – किथीयर मिस्कीटा
- या मोहिमेतील UK ते लंडन हे अंतर आरोहीने एकटीने कापले.
- मोहिमेतील विमानाचे नाव “माही” – अर्थ पृथ्वी असा होतो – हे भारतातील पहिले नोंदणीकृत Light Sports Aircraft आहे.
२. अपर्णा कुमार
- त्या IPS अधिकारी व Indo- Tibetan border पोलिस दलातील DIG Frontier आहेत.
- अलास्का (उत्तर अमेरिका ) येथील सर्वात उंच दिनाली शिखर (२०३१० फुट ) तिसऱ्या प्रयत्नात सर् केले.
- Seven summit challenge ( ७ खंडातील ७ सर्वोच्च शिखरे सर् करणे ) पूर्ण करणाऱ्या एकमेव IPS अधिकारी आहेत.
- हे challenge सर्वप्रथम डिक बास यांनी पूर्ण केले होते (१९८५).
३. मोहना सिंग
- हॉक जेट विमानात दिवसा उड्डाण करू शकणाऱ्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक.
- त्यांनी रॉकेट व उच्च कॅलिबर बॉम्ब पडणे या अभ्यास मोहिमांची पूर्तता केली आहे.
- २०१६ मध्ये मोहना सिंग, भावना कांत आणि अवनी चतुर्वेदी या तीन महिलांची लढाऊ वैमानिक प्रशिक्षनासाठी निवड करण्यात आली होती.
४. कांचन चौधरी भट्टाचार्य
- देशातील पहिल्या पोलिस महासंचालक (२००४) यांचे २६ ऑगस्ट, २०१९ रोजी निधन झाले.
- १९९७ – राष्ट्रपतींचे पोलिस पदक, राजीव गांधी पुरस्कार
- किरण बेदी यांच्या नंतर देशातील दुसऱ्या महिला IPS
- त्यांच्या जीवनावर आधारित मालिका – “उडान” (१९८८- DD National).
५. लेफ्टनंट शिवांगी
- भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलट होण्याचा मान मिळवला.
- २ डिसेंबर, २०१९ ला रुजू
- “डॉर्नियर” विमान उडविण्याची परवानगी
६. शालीजा धामी
- भारताच्या पहिल्या महिला Flight Commander
- चेतक हेलीकॉप्टर युनिट चा कार्यभार सोपवला.
- वायुसेनेच्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना दीर्घ मुदतीसाही स्थायी कमिशन देण्यात आले आहे.
- भारतीय हवाई दलातील हेलीकॉप्टर च्या प्रथम महिला पात्र उड्डाण प्रशिक्षक
७. हीना जयस्वाल
- भारतीय वायुदलातील पहिल्या महिला उड्डाण अभियंता
एप्रिल चालू घडामोडी Pdf Download
- एप्रिल 2020 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
- भारताचा मानव विकास निर्देशांक 2019 HDI 2019
- स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
- COVID -19 Apps India
- 65 Film Fair Awards 2020
सर्व चालू घडामोडी Pdf Download
- एप्रिल 2020 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
- भारताचा मानव विकास निर्देशांक 2019 HDI 2019
- स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
- COVID -19 Apps India
- 65 Film Fair Awards 2020
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now