5 June 2021 चालू घडामोडी वाचा

5 June 2021 चालू घडामोडी, 5 June 2021 current affairs

5 June 2021 चालू घडामोडी
5 June 2021 चालू घडामोडी

5 June 2021 चालू घडामोडी

  • १९१५: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
  • १९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
  • १९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.
  • १९७५: सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
  • १९७७: सेशेल्समधे उठाव झाला.
  • १९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
  • १९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
  • २००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
  • १७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडॅम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)
  • १८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९५५)
  • १८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)
  • १८८३: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
  • १९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
  • १९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.
  • १९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर २०११)
  • १९६१: भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म.
  • १९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म.
  • १९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
  • १९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९३३)
  • १९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहू महाराज भोसले यांचे निधन.
  • २००४: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)

About Prithviraj Gaikwad

Check Also

Prithviraj Sanjay Gaikwad

Prithviraj Sanjay Gaikwad. See for more information in My First Blog. Hii I Was Started …

SRPF नवी मुंबई ड्रायवर भरती 2020-21

SRPF नवी मुंबई ड्रायवर भरती 2020-21 SRPF नवी मुंबई ड्रायवर भरती 2020-21 फ्री जॉब अलर्ट …

ग्रामसेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड

ग्रामसेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड ग्राम सेवका भारतीच्या सर्व अभ्यासक्रम आया मध्ये सर्व दिला …

Contact Us / Leave a Reply