12 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

12 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 12 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.

12 जुलै 2021 चालू घडामोडी

12 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download
12 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

दिनविशेष

  • जागतिक मलाला दिवस – 12 जुलै.

आंतरराष्ट्रीय

  • ‘सर्जनशील अर्थव्यवस्था’ या क्षेत्रात तरुणांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने ‘________’ नावाने एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली आहे, जो दर दोन वर्षात एकदा दिला जाणार – ‘UNESCO-बांगलादेश बांगाबंधु शेख मुजीबुर रहमान आंतरराष्ट्रीय पारितोषिक’.

राष्ट्रीय

  • _ येथे शैवाक, नेचा आणि कवक या पुष्पहीन वनस्पतींच्या जवळपास 50 प्रजातींचा संग्रह असलेले भारतातील पहिले क्रिप्टोगॅमिक उद्यान तयार करण्यात आले – चकरात (देहरादून जिल्हा, उत्तराखंड).
  • रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ____ येथे देशातील पहिल्या लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (LNG) सुविधा प्रकल्पाचे उडघटण झाले – नागपूर, महाराष्ट्र.
  • सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) या संस्थेने आरोग्य सेवा, IoT, ICT आणि ई-वाणिज्य क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अभिनव स्टार्टअप उद्योगांसाठी येथे अटल इनक्युबेशन सेंटर (AIC) उभारले – बंगळुरू.

व्यक्ती विशेष

  • वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन आणि वर्ल्ड लॉ असोसिएशन यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘रुथ बाडर जिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर’ या सन्मानाचे प्राप्तकर्ता – न्यायमूर्ती सुजाता मनोहर.
  • __ ही अंतराळाचा प्रवास करणारी तिसरी भारतीय वंशाची महिला ठरली, जेव्हा तिने 11 जुलै 2021 रोजी व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या पहिल्या मानवी उड्डाण चाचणीचा भाग म्हणून प्रवास केला – सिरीशा बांदला.

क्रिडा

  • आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध दिवस या वर्षापासून 22 जुलै या दिवसाच्या जागी आता _ या दिवशी साजरा केला जाणार आहे – 27 ऑगस्ट.
  • *‘2021 विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेता – अॅशले बार्टी (ऑस्ट्रेलिया).
  • ‘2021 विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी गटाची विजेता जोडी – एलिस मर्टेन्स (बेल्जियम) आणि हसिह सु-वे (तैवान).
  • ‘2021 विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाची विजेता जोडी – निकोला मेक्टिक आणि माटे पावीक (क्रोएशियाची जोडी).

राज्य विशेष

  • __ राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, राज्यामधील आदिवासी व इतर आदिवासींच्या समुदायांची संस्कृती आणि प्रथांच्या रक्षणासाठी ‘देशी विश्वास आणि संस्कृती विभाग’ नावाचा नवीन विभाग स्थापन केला जाईल – आसाम.
  • _ राज्यातील ऑनलाइन शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी “मुख्यमंत्री शिक्षण सशक्तीकरण निधी” या नावाने एक नवीन निधी स्थापित केला जात आहे – केरळ.

सामान्य ज्ञान

  • “आंतरराष्ट्रीय कराराला लागू करण्याविषयीचा कायदा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 253.
  • “संसदेने बनविलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी बनविलेले कायदे यांच्यातली विसंगती” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 254.
  • “राज्ये आणि संघ यांची कर्तव्ये” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 256.
  • “विशिष्ट प्रकरणांमध्ये राज्यांवर संघाचे नियंत्रण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 257.
  • “संघाकडे कार्ये सोपविण्याचा राज्यांचा अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 258(अ).
  • “भारताबाहेरच्या प्रांतांशी संबंधित संघाचे कार्यक्षेत्र” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 260.
  • “सार्वजनिक कृत्ये, अभिलेख आणि न्यायालयीन कार्यवाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 261.

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply