26 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

26 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 26 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा.

26 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

26 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

दिनविशेष

  • ५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
  • १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.
  • १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.
  • १८४७: लायबेरिया स्वतंत्र.
  • १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
  • १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.
  • १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९६५: मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.
  • १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
  • १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.
  • १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.
  • १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
  • २००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.
  • २००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.

२६ जूलै – जन्म

  • १८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)
  • १८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)
  • १८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)
  • १८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)
  • १८९४: कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९)
  • १८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
  • १०९४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)
  • १९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.
  • १९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)
  • १९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.
  • १९४२: स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.
  • १९४९: थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.
  • १९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)
  • १९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.
  • १९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.
  • १९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.

२६ जुलै – मृत्यू

  • ८११: बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन.
  • १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.
  • १८४३: टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.
  • १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.
  • १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.
  • १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)
  • २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)
  • २०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)
  • २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)

About Prithviraj Gaikwad

Check Also

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download-11 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC …

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download 8 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. …

Contact Us / Leave a Reply