उत्तर प्रद्धेश मध्ये 3 लक्ष रिक्त पदे भरण्यासाठी भव्य मोहीम भारत कोविड-19 च्या आथिर्क मंदीशी लढत असताना मागील साडेतीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या शासकीय विभागांमधील “सर्व रिक्त जागा भरण्या” ची घोषणा करणारे मुख्यमंत्री लाभणे ही उ.प. राज्यासाठी सुदैवाची बाब आहे .
उत्तर प्रद्धेश मध्ये 3 लक्ष रिक्त पदे
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
भारत कोविड-19 च्या आथिर्क मंदीशी लढत असताना मागील साडेतीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या शासकीय विभागांमधील “सर्व रिक्त जागा भरण्या” ची घोषणा करणारे मुख्यमंत्री लाभणे ही उ.प. राज्यासाठी सुदैवाची बाब आहे .
सदर कलावधीदरम्यान, आतापावेतो विविध विभागांमध्ये तीन लक्षहून अधिक नियुक्त्या करण्यात आलेल्या असून ८६,००० हून अधिक नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरु आहे . ही देशातील कोणत्या ही राज्य सरकारसाठी मोठी संख्या आहे .
मागील साडेतीन वर्षांमध्ये करण्यात आलेल्या सर्वात अधिक नियुक्त्या पोलिस विभागतील असून या विभागात २०१७ पासून १.३७ लक्ष हून अधिक नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत . हे राज्यात अधिक चांगला कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस दलांचे मजबुतीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या मुख्यमंत्रांच्या घोषणेचे एकवाक्यतेत आहे . केवळ तीन वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातील नियुक्त्या परिशांचे पावित्र , नियुक्ती प्रक्रियेतील प्रामाणिकपना आणि उचित व्यवस्थेत प्रतीक आहे .
आता रिक्त शासकीय पदे ठरवणे आणि नियुक्ती प्रक्रिया उचित व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येते . शंकेस वाव असण्यार्या व अयोग्य नियुक्त्या व नियुक्ती प्रक्रियांच्या या काळानंतर एकाही नियुक्तीवर कोणतीही शंका न घेता झालेल्या ३ लक्ष नियुक्त्या हा जणू काही सुटकेचा नि:श्वास आहे .
येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की उ.प्र . मध्ये योगी सरकार येण्याच्या १५ वर्षादरम्यान केवळ २.९१ लक्ष नोकर्यांची निर्मिती झाली , तर योगी आदित्यनाथ सरकारने दरवर्षी सरासरी १ लक्ष नोकर्या निर्माण केल्या . याशिवाय , ८६,००० पदांसाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे .
मुख्यमंत्रांनी विविध मोहिमांदरम्यान नियुक्ती प्रक्रिया उचित व पारदर्शक पद्धतीने व जलद गतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत . एवढेच नव्हे , तर मुख्यमंत्र्यांनी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तीन महिन्यांच्या आत आणि नियुक्ती-पत्र सहा महिन्यांच्या आत देण्याचे निर्देश सुदधा दिले आहेत . एका अधिकृत प्रवक्त्याने संगितले की नजीकच्या भविष्त्यात सुमारे ३ लक्ष शासकीय पदे निर्माण होणार आहेत .
उ . प्र . सरकारने मार्च २०१७ नंतर भरलेल्या संख्या
- १,३७,२५३ = पोलिस विभाग
- 54,706 = प्राथमिक शिक्षण विभाग
- २८,६२२ = राष्ट्रीय आरोग्य अभियान
- २६,१०३ = उत्तर प्रदेश प्रशासनिक सेवा आयोग्य
- १६,७०८ = उत्तर प्रदेश – निवड मंडळ
- १४,००० = माध्यमिक शिक्षण विभाग
- ८,५५६ = आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
- ६,४४६ = उत्तर प्रदेश महानगरपालिका लि.
- ४,६१५ = उछ शिक्षण विभाग
- १,११२ = वैदकीय शिक्षण विभाग
- ७२६ = सहकार विभाग
- ७०० = शहरी विकास विभाग
- ६१४ = वित्त विभाग
- ३६५ = तांत्रिक शिक्षण विभाग
3 lakh vacancies in Uttar Pradesh
Massive campaign to fill 3 lakh vacancies in Uttar Pradesh
3 lakh vacancies in Uttar Pradesh
While India is grappling with the Covid-19 recession, the U.P. It is a matter of good fortune for the state.
During this period, more than three lakh appointments have been made in various departments and the process of making more than 86,000 appointments is underway. This is a huge number for any state government in the country.
The highest number of appointments have been made in the last three and a half years in the police department and more than 1.37 lakh appointments have been made in this department since 2017. This is in line with the Chief Minister’s announcement to strengthen and modernize the police force to establish better law and order in the state. Such a large number of appointments in just three years is a symbol of sanctity, honesty in the appointment process and proper arrangements.
Now the process of filling vacancies and appointments is done in a fair and transparent manner. The 3 lakh appointments made without any doubt about any appointment after this period of questionable and improper appointments and appointment process is a breath of fresh air.
It is important to note here that U.P. During the 15 years of the Yogi government, only 2.91 lakh jobs were created, while the Yogi Adityanath government created an average of 1 lakh jobs every year. In addition, recruitment process is underway for 86,000 posts.
The Chief Minister has directed to implement the appointment process in a proper and transparent manner and expeditiously during various campaigns. Not only this, the Chief Minister has also directed to fill the vacancies within three months and the appointment letter within six months. An official spokesperson said that about 3 lakh government posts would be created in the near future.
U. P. Numbers filled by the government after March 2017
- 1,37,253 = Police Department
- 54,706 = Department of Primary Education
- 28,622 = National Health Mission
- 26,103 = Uttar Pradesh Administrative Services Commission
- 16,708 = Uttar Pradesh – Selection Board
- 14,000 = secondary education departments
- 8,556 = Ministry of Health and Family Welfare
- 6,446 = Uttar Pradesh Municipal Corporation Ltd.
- 4,615 = Department of Higher Education
- 1,112 = Department of Medical Education
- 726 = Department of Co-operation
- 700 = Urban Development Department
- 614 = Finance Department
- 365 = Department of Technical Education