30 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 30 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
30 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
दिनविशेष
- ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
- १६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.
- १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
- १९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला. Worlds1st
- १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
- १९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.
- १९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
- २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
- २०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
- २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
- २०१२: दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतातील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
- २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.
३० जूलै – जन्म
- १८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)
- १८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)
- १८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
- १९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.
- १९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.
- १९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै१९६२)
- १९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.
- १९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.
३० जुलै – मृत्यू
- १६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
- १७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.
- १८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)
- १९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
- १९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.
- १९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)
- १९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)
- १९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
- १९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै१९२०)
- १९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.
- २००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.
- २००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.
- २०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर१९३७)
- २०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३).