Cluster Mhada Bharti Exam Syllabus Exam Pattern 2021-22

All Cluster Mhada Bharti Exam Syllabus Exam Pattern

All Cluster Mhada Bharti Exam Pattern 2021-22

MHADA RECRUITMENT – 2021 EXAMINATION PATTERN

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परिक्षेचे स्वरूप व पद्धती

म्हाडा सरळसेवा भरती-२०२१ मध्ये तांत्रिक य अतांत्रिक गटातील १४ संवर्गाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर १४ संवर्गाांकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन ७ क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. (उदा. कार्यकारी अभियंता, उप अभियंता व सहायक अभियंता या तीन संवर्गाचा समावेश एका क्लस्टर मध्ये आहे. या तीन संवर्गात एक किवा एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परिक्षा द्यावयाची आहे.)

परिक्षेकरीता ज्या सवगात तांत्रिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्याचा अभ्यासक्रम म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उमेदवारांना त्यांच्या परिक्षेच्या तयारीकरीता सदर माहितीचा उपयोग होईल.

परिक्षेय फ्लस्टर, परिक्षेचे स्वरूप प्रश्नसंख्या व गुण याबाबतची माहिती पुढील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे.

परिक्षेचे स्वरूप व पद्धती

MHADA RECRUITMENT – 2021 EXAMINATION DATES

म्हाडा भरती 2021,म्हाडा भरती 2021 अधिसूचना,म्हाडा भरती 2019,म्हाडा भरती पात्रता,म्हाडा भरती जाहिरात,म्हाडा भरती अभ्यासक्रम,म्हाडा भरती अधिकृत वेबसाइट,म्हाडा भरती 2021 syllabus,म्हाडा भरती 2021 जाहिरात,म्हाडा भरती प्रश्नपत्रिका,म्हाडा भरती 2020,म्हाडा भरती प्रश्नसंच,म्हाडा भरती 2021 last date,म्हाडा भरती 2021 exam date, mhada bharti 2021,mhada bharti 2021 last date,mhada bharti syllabus,mhada bharti 2021 exam date,mhada bharti book,mhada bharti 2021 age limit,mhada bharti 2021 qualification,mhada bharti online application form,mhada bharti previous year question paper,mhada bharti qualification

About Prithviraj Gaikwad

Check Also

PMC Bharti JE Transport Planning Exam Syllabus PDF Download

PMC Bharti JETransport Planning Exam Syllabus PDF Download Pune Mahanagarpalika Junior Engineer Transport Planning Syllabus …

PMC Bharti JE (Mechanical) Exam Syllabus PDF Download

PMC Bharti JE (Mechanical) Exam Syllabus PDF Download Pune Mahanagarpalika Junior Engineer Civil Syllabus PDF …

PMC Bharti JE (Civil) Exam Syllabus PDF Download

PMC Bharti JE (Civil) Exam Syllabus PDF Download Pune Mahanagarpalika Junior Engineer Civil Syllabus PDF …

Contact Us / Leave a Reply