आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 11 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 11
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1).सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला कोणी बांधला ?
A. पहिला भोज B. छ. शिवाजी महाराज
C.छ. संभाजी महाराज D. दुसरा भोज
2).ब्रिटिश राजवटीत 1854 साली देशातीला पहिली कापड गिरणी _____________ येथे जभी राहिली.
A. मुंबई B. ग्वाल्हेर
C.अहमदनगर D. कोलकाता
3).भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून _______यांना ओळखले जाते.
A. डॉ. वर्गीस कुरीयन B. इंदिरा गांधी
C. डॉ. स्वामीनाथन D.वसंतराव नाईक
4).राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते?
A. ऑर्गनायझेशन B. ऑर्गनायझर
C. ऑर्गनाइज D.ओर्ग्युमेंट
5).मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा ही जलाशये _________ जिल्ह्यात आहेत.
A. मुंबई उपनगर B.रायगड
C. मुंबई शहर D. ठाणे
6).रायगड किल्ला _____________ या नदीकाठी पाचाळ येथे वसला आहे.
A. पाताळगंगा B. सावित्री
C. सरस्वती D. कुंडलिका
7).सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
A. राजा राममोहन रॉय B. गोपाळ गणेश आगरकर
C. न्या.म.गो.रानडे D. लोकमान्य टिळक
8).महाराष्ट्रात _____- येथे हिवाळी अधिवेशन भरते.
A. औरंगाबाद B. मुंबई
C. नागपूर D. पुणे
9).राजा पाचवा जॉर्ज I राणी मेरी यांच्या स्वागातास्तव 1911 साली ___________ येथे गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले.
A. दिल्ली B. मुंबई
C. विशाखापट्टणम D. कोलकाता
10).स्व. राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञान उद्यान कोठे विकसित होत आहे?
A. हिंजेवाडी B. बारामती
C. अहमदनगर D.पिंपरी चिंचवड
11).लोणार हे सुप्रसिध्द खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. लातूर B. लोणार
C. अमरावती D. बुलढाणा
12).मराठी भाषेचे शिवाजी गौरविले गेलेले _________ भाषाप्रभूने महाराष्ट्रातील पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीला प्रखर विरोध केला.
A.आगरकर B. श्रीधर केतकर
C.लोकमान्य टिळक D. विष्णुशास्त्री चिपळूणकर
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.11
13).परम – 10000 हा भरतातील सर्वात मोठा महासंगणक पुणेस्थित सी-डॅक या संस्थेने विकसित केला. या यशाचे श्रेय _____________ या महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञास दिले जाते.
A. डॉ. विजय भाटकर B. डॉ. वसंत गोवारीकर
C.डॉ. जयंत नारळीकर D.डॉ रघुनाथ माशेलकर
14).अलीकडील काळात ___________ पॅटर्नने शिक्षणक्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडविलीआहे.
A. अहमदनगर B.लातूर
C.यापैकी नाही D.लखीना
15).कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र ______________ जिल्ह्यात आहे.
A. रत्नागिरी B. सिंधुदुर्ग
C.सातारा D.रायगड
16).Choose the correct preposition
He will not come in __________ he is asked.
A. unless B. without
C. except D. instead
17).Choose the correct preposiyion.I have been living here ________ 1972
A. from B. since
C. for D. during
18).Choose the correcgt sentence of perfect past tence.
A. He works in a company. B. He was working in a company
C. He had worked in a company D. He worked in a company
19).What! Are you mad? The underline word is
A. Exclamatory pronoun B. Interrogative pronoun
C. Relative pronoun D. Distributive pronoun
20).Choose the correct Modal Axillary which shows prediction
A. Can B. May
C. Ought to D. Might
21).Indians are ___________ Their heritage.
A.guilty of B.ashamed
C. proud of D. sorry
22).Find the correct feminine noun of fox
A. she fox B. vixen
C. foxen D. foxes
23).Give the opposite word of necessary.
A. trivial B. useless
C. unimportant D. general
24).Ravi eas an accomlice with ______ cheater
A. the B.an
C.on D. of
25).The rose is the ________ beautiful flower
A. most B. too much
C. much D. more