आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 12 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.12
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 12
26).Change the active to passive voice. They shall have forgotten me.
A.I shall have been forgotten by them B. I forgot them
C. I had been forgotten by them D. I have been forgotten by them
27).Choose the synonym. Extravagant
A. Floppish B. Stupefying
C. Tyrannical D. Excessive
28).Give one word for :One who tries to benefit mankind
A. Pessimist B. Optimist
C. Atheist D. Philanthropist
29).This work was ……… by my son.
A. done B. doing
C. did D. do
30).I decided to stay at …………. hotel near ……… station
A. a, a B. a, the
C. the, the D. an, the
31).खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
A. शेळी B. गोळी
C. तळी D. विळी
32).त्रिशंकू या शब्दाचा अर्थ कोणता?
A. त्रिकोणी आकाराचा शंकू B. तिन्ही ठिकाणचा असणे
C. धड इकडे ना तिकडे D. तीन कोनाचा समूह
33).खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
A. पूल B. फुल
C. मुल D. चूल
34). माकडाचा खेळ करणारा………….?
A. कोकेवाला B. दरवेशी
C. मदारी D. गारुडी
35) तीक्ष्ण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता?
A. गुळगुळीत B. सौम्य
C. टोकदार D. बोथट
36).खालील अर्थ होणारा योग्य पर्याय निवडा
‘मोठ्याने रडणे’
A. कंठ दाटणे B. गळा काढणे
C. गळ्यात गळा घालणे D. गळा पकडणे
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.12
37).जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
A. डोंगर B. झाड
C. कानन D. विपिन
38).खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A. उज्वला B. उज्ज्वल
C. ऊज्वल D. उज्वल
39).म्हण पूर्ण करा. – आयत्या बिळात ……………
A. नागोबा B. वाघोबा
C. मुंगी D. साप
40).सचिन आंबा खाणार आहे – काळ ओळखा?
A .भविष्यकाळ B. वर्तमानकाळ
C. भूतकाळ D. यापेक्षा वेगळे उत्तर
41).केशवसुताचे संपूर्ण नाव………
A. कृष्णाजी केशव दामले B. प्रल्हाद केशव अत्रे
C. केशव कृष्णाजी दामले D. यापेक्षा वेगळे उत्तर
42).अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वरसंधी, अनुनासिक संधी व विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा.
A. क्षुत्पीडा, प्रत्येक, वाङमय, दुरात्मा B. क्षुत्पीडा, दुरात्मा, प्रत्येक, वाङमय
C. क्षुत्पीडा, वाङमय, दुरात्मा, प्रत्येक D.प्रत्येक, क्षुत्पीडा, दुरात्मा, वाङमय
43).एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?*
A. द्वितीय पुरुषवाचक B. प्रथम पुरुषवाचक
C. संबंधि सर्वनाम D. तृतीय पुरुषवाचक
44).मला ताप आला आहे. मी शाळेत जाणार नाही.या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त ओळखा.
A. मला ताप आला नाही,. मी शाळेत जाणार आहे.
B.मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे.
C. मला ताप आला आणि मी शाळेत जाणार नाही.
D.मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही.
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.12
45).‘चोरभय’ या शब्दातील योग्य समास ओळखा?
A. द्वंद्वसमास B. अव्ययीभाव
C. तत्पुरुष D. द्विगु
46).४, ५, ७, १०, १४, १९, २५, ……………….?
A. ३१ B.३२
C.३३ D. ३५
47).महेश हा रमेश उमेश यांच्यामध्ये उभा आहे. रमेश हा महेश व योगेश यांच्यामध्ये उभा आहे. उमेश हा गणेश व महेश यांच्या मध्ये उभा आहे. उमेश हा गणेश व महेश यांच्यामध्ये उभा आहे. तर सर्वात मध्यभागी कोण आहे
A. महेश B. उमेश
C. रमेश D. योगेश
48).१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात? तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
A. १६ दिवस B. १५ दिवस
C. १८ दिवस D. १२ दिवस
49).अ हा ब पेक्षा उंच असून क पेक्षा ठेंगणा आहे. ड हा अ पेक्षा उंच असून क पेक्षा ठेंगणा आहे. ई हा ब पेक्षा उंच असून अ पेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच माणूस कोणता?
A. ब B. अ
C. ड D. क
50).राधा माझी मावशी आहे, तिला दोन बहिणी आहेत, त्यातल्या एकीचे नाव वीणा आहे तर वीणाच्या मुलीचे पती माझे कोण लागेल?
A. जावई B.मावसा
C. भाऊ D. काका