आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 15 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 15
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
प्र . 1 . माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील___ वर्षांपूर्वीची माहिती मागता येते .
A ) ३५ B ) ३०
C ) २५ D ) २०
प्र.2 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत प्रथम अपील अधिकारी म्हणून कार्य करण्याकरिता . . . . . च्या किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अधिका – यांची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करेल
1 ) गट ‘ ब ‘ 2 ) गट ‘ अ ‘
3 ) पदनिर्देशित अधिका – याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा 4 ) कोणताही गट
3) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले ?
A) नागपुर B) मुंबई
C) पुणे D) सूरत
4 ) ‘ कॉलम विल’ व न्यू इंडिया ‘ ही वृत्त पत्रे कोणी सुरू केली ?
A ) पंडित मालविय B) डॉ. एनी बेजंट
C) बंकिमचंद्र D) सुरेन्द्र नाथ बॅनर्जी
5 ) खालील कोणत्या संताने ‘ भारुड ‘ हा काव्य प्रकार लोकप्रिय केला ?
A ) संत तुकाराम B) संत ज्ञांनेश्वर
C ) संत नामदेव D) संत एकनाथ
6 ) जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ……. असतात ?
A ) जिल्हाधिकारी B ) पालकमंत्री
C ) मुख्य कार्यकारी अधिकारी D ) राज्यमंत्री (नियोजन )
7 ) माहिती अधिकार कायदा कधी लागू करण्यात आला
A ) 2005 B ) 2010
C ) 2006 D ) 2015
8 ) धुळे शहर …….. या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही ?
A ) NH-3 B ) NH-6
C ) NH-4 D ) NH-211
9 ) ‘ बेरड ‘ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …… येथे आढळते . ?
A ) दक्षिण महाराष्ट्र B ) मध्य महाराष्ट्र
C ) पश्चिम महाराष्ट्र D ) अति पूर्व महाराष्ट्र
10) उमरण व महरून या जातीच्या बोरांसाठी खालील पैकी कोणता जिल्हा प्रसिद्धा आहे ?
A ) गडचिरोली B) जळगाव
B ) सांगली D ) सिंधुदुर्ग
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.15
11 ) ‘ आवडी ‘व्यक्तिरिक्त ‘ अजय , रांगडा व सारथ ‘या लष्करी वाहणाचे उत्पादन आंद्रप्रदेशातील ……….. येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये केले जाते ?
A ) नेल्लोर B ) कर्नुल
C ) मेढक D ) हैद्राबाद
12) भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे ………… या दिवशी सुरू झाली ?
A ) 15 ऑगस्ट 1947 B ) 9 डिसेंबर 1946
C ) 20 फ्रेब्रुवारी D ) 26 नोव्हेंबर 1947
13 ) भारतीय घटनेच्या ……….. या कलमानवये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृशता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे ?
A ) 19 B ) 13
C ) 21 D ) 17
१४ ) …….. या मध्ये ‘ ड’ हे जिवनसत्व भरपूर प्रमाणात असते ?
A ) गव्हाचा मैदा B ) क्योर्ड लिव्हर ऑइल
C ) आंबा व फणस D ) गायीचे तूप
15 ) लाल रंगाची काच तयार करण्यासाठी …………. ऑक्साइड वापरतात .
A ) कथिलचे B ) तांब्याचे
C ) म्यागणीज-डाय-ऑक्साइड D ) कोबाल्ट
16 ) सारणी पूर्ण करा , A,Y,B,X,C,W ?
A ) U B ) N
C ) D D ) E
17) एका टेनिस स्पर्धतील दहा खेडाळूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?
A ) 90 B ) 20
C ) 50 D ) 45
18) एक पाण्याचा हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो आणि दुसर्या नळाने 10 तासात भरते. जर पहिला नळ 2 तास चालला , तर दुसर्या नळाला शिल्लक किती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल ?
A ) 3 तास B ) 4 तास
C ) 5 तास D ) 6 तास
19) जर SLIGHT म्हणजे 426875 , तर GIST=
A ) 6845 B ) 8645
C ) 4568 D ) 4586
20 ) जर राशा सुनीता पेक्षा तरुण आहे , पण सीता पेक्षा मोठी आहे , सीता गीता पेक्षा मोठी आहे , श्याम सीता पेक्षा मोठा आहे , पण राधा पेक्षा तरुण आहे , तर सर्वात तरुण कोण ?
A ) सुनीता B ) गीता
C ) श्याम D ) सीता
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.15
21) कोणत्या संखेच्या 35 टक्के म्हणजे 315 होय ?
A ) 3500 B ) 2500
C ) 900 D ) 1500
22 ) 10 टक्के दराने 14200 रुपयांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
A ) 889 B ) 882
C ) 885 D ) 879
23 ) ताशी 45 कि . मी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दिड तास लवकर पोहोचते , तर गाडीने केलेला प्रवास किती ?
A ) 270 किमी B ) 180 किमी
C ) 250 किमी D ) 300 किमी
24 ) एखादी व्यक्ति भूतलवावर कुठे आहे , हे शोधण्यासाठी या नवीन टेक्क्नोलोजीचा वापर होतो ?
A ) जी . पी . सिस्टम B ) रडार सिस्टम
C ) रेडियो वेव्ह D ) रेडियो फ्रिक्वेंसी
25 ) 10 टेबलांची विक्री किमत 15 टेबल्सच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती ?
A ) 10 % B ) 15 %
C ) 25 % D ) 50 %