आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 16 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 16
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
26 ) a ,b ,c ,d ya या संख्या प्रमाणात असल्यास , खालील पैकी कोणता
पर्याय बरोबर आहे ?
A ) ab = cd B ) ab = bd
C ) ad = bc D ) यापैकी नाही.
27 ) (a +5b) च्या तिपटी तुन (5b+a)ची दुप्पट केल्यास किती बाकी उरेल ?
A ) 5a + b B )5a – b
C ) 5b – a D )a + 5b
28 ) एक शेअर 550 रुपयांना विकत घेतला , तर त्या कंपनीने 110 रुपये दिल्यास उत्पन्नाचा दर किती ?
A ) 10 % B) 11 %
C ) 20 % D) 15 %
29 ) जर A म्हणजे x, D म्हणजे +, G म्हणजे – तर 7A4D4A3G2
A ) 38 B ) 28
C ) 48 D ) 44
30 ) जर वनिताला अनितपेक्षा , अधिक गुण मिळाले , पण नीता इतके नाहीत , प्रणीतला अनितपेक्षा कमी गुण मिळाले , पण सुनीता पेक्षा अधिक मिळाले , तर कोणाला सर्वाधिक गुण मिळाले .
A ) अनीता , B ) निता
C ) वनिता D ) प्रणिता
31 ) ‘ रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती , ‘ या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ?
A ) हे गणवाचक संक्या विशेषण आहे ? B ) हे क्रमवाचक संक्या विशेषण आहे
C ) हे पृथ कत्ववाचक संख्या विशेषण आहे . D ) अनिश्चित संख्या विशेषण आहे ?
32 ) गडी गायराणात गुरे घेऊन गेला आहे .वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो ?
A ) सामासिक शब्द B ) अभस्त शब्द
C ) तत्सम शब्द D ) तद्भव शब्द
33 ) पर्यायी उत्तरातील ‘ तोळंबा ‘ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?
A ) धष्ट पुष्ट शरीर B ) धिप्पाड
C ) पैलवान D ) सडपातळ
34 ) ‘ हेमाणे दारापुढे ठिपक्यांची रंगोली काढली ,’ या वाक्यातील आधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा ?
A ) क्रियाविशेषण अव्यय B ) शब्दयोगी अव्यय
C ) केवळ प्रयोगी अव्यय D ) उभयान्वयी अव्यय
35 ) आधुंनिक मराठी कवितेचे जनक कोण ?
A ) केशव सुत B ) बालकवी
C ) यशवंत D )उभयान्वयी
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.16
36) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा .
‘ पारिजातकाची योजना करणारा कवि खरोखरच कल्पक असला पाहिजे .’
A ) कर्तरी प्रयोग B ) भावे प्रयोग
C ) कर्मणी प्रयोग D ) संकीर्ण
37 ) ‘ भाकरी ‘ हा शब्द मराठी भाषेत पुढील भाषेतून आला .?
A ) कानडी B ) डच
C ) अरबी D ) पोर्तुगीज
38) हल्ली सज्जन मित्रा मिळणे कठीण झाले आहे.
A ) साधित विशेषण B) परिणामदर्शक विशेषण
C ) नांसाधित विशेषण D) अविकारी विशेषण
39 ) ‘ घरी ‘ या शब्दाची विभक्ती कोणती ?
A ) षष्ठी B ) सप्तमी
C ) प्रथमा D ) द्वितीया
40 ) पुढील व्यक्यातील प्रयोग ओळखा . ‘ मुलांनी शिस्तीत चालावे .’
A ) कर्मणी B ) भावे
C ) अकर्मक D ) सक्रमक कर्तरी
41 ) ‘ गजानन ‘ या शब्दाचा समास ओळखा .
A )बहुव्रीहि B ) अव्ययीभाव
C ) कर्मधरण्य D ) तत्पुरुष
42) ‘ जो अभ्यास करील तो उतीर्ण होईल ‘. या वाक्याचा प्रकार कोणता ?
A ) केवल वाक्य B )अव्ययी वाक्य
C ) मिश्रा वाक्य D )आज्ञार्थी वाक्य
43 ) लक्ष्मी कांत या नामाचा समास ओळखा ?
A ) बहुव्रीहि B ) अव्ययी भाव
C ) कर्मधरण्य D ) तत्पुरुष
44 ) कपिलाषष्टीचा योग येणे या वाक्याप्रचारचा अर्था ओळखा ?
A ) अत्यंत उत्सुक असणे . B ) जबाबदारी स्वीकारणे
C ) दुर्मिळ संधि मिळणे D ) माघार घेणे
45 ) ‘ भाटी ‘ या शब्दाचा विरूद्ध लिंगी शब्द खालीलपैकी कोणता ?
A ) कुत्रा B ) बोका
C ) भट D ) भाट
46 ) Choouse the correct meaning of the phrase :
‘Duck diamond’
A ) Beloved B ) Strong
C ) Enemy D ) Friend
47 ) Choose the correct synonym of ‘Uncremonious’
A ) Dicourteous B ) Courteous
C ) Formality D ) Unfriendly
48 ) What is the meaning of the Phrase ?
‘ Engrave upon ones heart’
A ) Temporary effect B ) Casula effect
C ) Permanent D ) Unfriendly
49 ) Choose the correct synonym of ‘ Luscious’
A ) Dry B ) juicy
C ) Blend D ) Lustrous
50 ) she —— for three hours and is tried now ?( Choose the correct verb forms )
A ) Works B ) Worked
C ) had Worked D ) Have worked
- चंद्रपूर महानगरपालिकेत भरती 2020
- नाशिक महानगरपालिका भरती 811 पदे
- वसई विरार महानगरपालिका भरती २०२०
- नवी मुंबई महानगरपालिका 5381 जागांसाठी भरती २०२०
- SCR दक्षिण मध्य रेल्वे 110 पदाची भरती
- सोलापूर आरोग्य विभागात 3824 पदांची भरती
- जिल्हा परिषद पुणे मध्ये 1489 पदांची भरती
- नर्सिंग ANM/GNM परिचारिका नोकरी
- ठाणे महानगरपालिकेत 1911 पदांची भरती
- ठाणे महानगरपालिका मेगाभरती २०२०
- NHM पुणे सोलापूर सातारा भरती 2020