आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 19- या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट No 19
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1 ) .खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
वाक्य – ‘देवा,सर्वांना सुखी ठेव’.
A ) विध्यर्थ B ) स्वार्थ
C ) संकेतार्थ D ) आज्ञार्थ
2 ) .आईने पोळ्या वाढल्या आणखी वर तुपाची धार सोडली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
A ) उभयान्वयी अव्यय B ) शब्दयोगी अव्यय
C ) क्रियापद D ) क्रिया विशेषण अव्यय
3 ) .‘अटकेपार झेंडा लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय.
A ) यापैकी नाही B ) पराक्रमाची शर्थ गाजविणे
C ) अडथडा निर्माण करणे D ) नाहक गोंधळ घालणे
4 ) .वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे.
A ) आवृत्ती दर्शक B ) प्रश्नार्थक
C ) स्थिती दर्शक D ) यांपैकी नाही
5 ) .समानार्थी शब्द निवडा. सिंह
A ) गजराज B ) व्याघ्र
C ) सारंग D ) केसरी
6 ) .पूर्वी आम्ही विहिरीचे पाणी प्यायचो. ( अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. )
A ) स्थलवाचक B ) रीतिवाचक
C ) कालवाचक D ) प्रश्नार्थक
7 ) .अरेच्या! मामा पण आलेत इकडे. ( अधोरोखीत शब्दाची जात ओळखा. )
A ) क्रिया विशेषण अव्यय B ) केवल प्रयोगी अव्यय
C ) विशेषण D ) यांपैकी नाही
8 ) .विरुद्धार्थी शब्द सांगा. कृपण
A ) कफन B ) वस्त्र
C ) उदार D ) कृतघ्न
9 ) .‘उंबराचे फुल’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
A ) वारंवार न दिसणारा माणूस B ) चांगला माणूस
C ) श्रीमंत माणूस D ) शेती करणारा माणूस
10 ) .लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. ( अलंकार ओळखा. )
A ) चेतनगुणोक्ती B ) रूपक
C ) अनुप्रास D ) उत्प्रेक्षा
11 ) ._______ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही.
A ) रक्तवर्ण B ) वेशांतर
C ) पापनपुण्य D ) घननीळ
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.19
12 ) .‘ज्ञ’ संयुक्त व्यंजन ________ असे लिहिता येईल.
A ) द्+ न् +अ B ) ज्ञ+ अ
C ) द् +न्+ य्+ अ D ) द्+ न्य्
13 ) .दुरात्मा या शब्दाचे संधी विग्रह ओळखा.
A ) दुर +आत्मा B ) दुरा+ आत्मा
C ) दु:+ आत्मा D ) दुरा +त्मा
14 ) .‘जमदग्नी’ या शब्दाचा अर्थ सांगा.
A ) अतिशय प्रिय मनुष्य B ) मूर्ख मनुष्य
C ) अतिशय रागीट मनुष्य D ) चंचल मनुष्य
15 ) .बळी तो _______ पिळी.
A ) कान B ) नाक
C ) घसा D ) कपडे
16 ) .ताशी ४० किमी वेगाने जाणाऱ्या ४०० मीटर लांबीच्या मालगाडीस ४०० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
A ) ७४ सेकंद B ) ६२ सेकंद
C ) ७२ सेकंद D ) ३६ सेकंद
17 ) .१० वस्तूची खरेदी किंमत हि ८ वस्तूंच्या विक्री किंमती ऐवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा किती टक्के नफा झाला?
A ) २२% B ) २०%
C ) ३५% D ) २५%
18 ) .दोन मुंग्या एकमेकीच्या दिशेने सरळ ओळीत चालत येत आहेत, पहिल्या मुंगीचा वेग दर मिनिटास ५० मीटर व दुसरीचा वेग दर मिनिटास ४० मीटर आहे, त्यांची भेट १० मिनिटांनी झाल्यास त्यांच्यामधील अंतर किती असेल?
A ) ८०० मीटर B ) ९०० मीटर
C ) १००० मीटर D ) ११०० मीटर
19 ) 25.22 – 17.35 = ?
A ) 7.87 B ) 6.87
C ) 9.87 D ) 8.87
20 ) 12.35 + 13.32 + 15.25 = ?
A ) 42.93 B ) 40.92
C ) 41.92 D ) 40.22
21 ) .पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
A ) २० B ) २२
C ) २३ D ) १८
22 ) .गाळलेले पद शोधा.
A ) H B ) J
C ) I D ) K
23 ) .
A ) 100 B ) 120
C ) 160 D ) 140
24 ) .शृंखला पूर्ण करा – Z, U, Q, N, ….. ?
A ) M B ) L
C ) J D ) K
25 ) .एका ९ वीच्या एका तुकडीतील ४० विध्यार्थ्यांचे सरासरी वय १५ वर्षे आहे. त्यांच्या वर्गशिक्षकासह त्यांच्या वयाची सरासरी १५.५ वर्षे आहे. तर त्यांच्या वर्गशिक्षकाचे वय किती?
A ) ३६.५ B ) ३५
C ) ३९.५ D ) ३५.५