Arogya Vibhag Bharti Exams : आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी महाराष्ट्र आरोग्य विभागात येणार्या दिवसात होणार निवड थेट गुणांनुसार न करता परीक्षेनुसार करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस कोविड 19 विषाणू ची परिस्थिति त्यावेळी घेणे योग्य होते. परंतु आता सर्व Unlock झाले आहे व बसेस सुद्धा चालू झाल्या आहेत. तसेच UPSC/ MPSC यांच्या सुद्धा परीक्षा होत आहेत. अश्या परिस्थितित परीक्षा न घेता निवड करणे म्हणजे गेली 10 वर्षे पासून काही उमेदवार अभ्यास करत आहेत. ते त्यांचे करियर टांगणीला लावून परीक्षेची तयारी करत असून असे करणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. व यामुळे त्याच्यावर आत्महत्येची पाळी येऊ शकते. कारण काहीही काम न करता फक्त गेली किमान 5 वर्षे या आशेवर बसून ते अभ्यास करत असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही मार्ग आता उरलेला दिसत नाही.
आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस कोविड 19 विषाणू ची परिस्थिति त्यावेळी घेणे योग्य होते. परंतु आता सर्व Unlock झाले आहे व बसेस सुद्धा चालू झाल्या आहेत. तसेच UPSC/ MPSC यांच्या सुद्धा परीक्षा होत आहेत. अश्या परिस्थितित परीक्षा न घेता निवड करणे म्हणजे गेली 10 वर्षे पासून काही उमेदवार अभ्यास करत आहेत. ते त्यांचे करियर टांगणीला लावून परीक्षेची तयारी करत असून असे करणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. व यामुळे त्याच्यावर आत्महत्येची पाळी येऊ शकते. कारण काहीही काम न करता फक्त गेली किमान 5 वर्षे या आशेवर बसून ते अभ्यास करत असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही मार्ग आता उरलेला दिसत नाही.
तरी त्यांची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने विचार करून फेर निर्णय घ्यावा. अन्यथा उमेदवार आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
💥💥💥शासनाचा गट-ब अराजपत्रित व गट क पदांची भरतीबाबत नवीन शासननिर्णय सरकारचा सरळसेवा भरती नवीन आदेश पशू विभाग आरोग्य विभाग, पोलिस भरती, कृषिसेवक, अंगणवाडी सेविका,नगरपरिषद डाउनलोड करा लिंक
👇👇👇👇
Arogya Vibhag Bharti Exams
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
1 | आरोग्य विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
आरोग्य विभाग भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड करा | डाउनलोड करा | |
2 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
4 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता | माहिती पहा |
6 | आरोग्य विभाग भरती नोट्स | माहिती पहा |
7 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पुस्तक यादी | डाउनलोड करा |
8 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यास नियोजन | डाउनलोड करा |
9 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्न विडियो पहा | विडियो पहा |
10 | आरोग्य विभाग भरती परीक्षा | डाउनलोड करा |
11 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
12 | आरोग्य विभाग भरती परीक्षा |
- उच्च न्यायालयाचा सरकारला आरोग्य भरतीबाबत आदेश Court orders about bharti
- महाराष्ट्र आरोग्य विभाग निकाल PDF डाउनलोड करा
- आरोग्य विभाग थेट भरती लागणारी कागदपत्रे यादी Documents for Aarogya Bharti