आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी महाराष्ट्र आरोग्य विभागात येणार्या दिवसात होणार निवड थेट गुणांनुसार न करता परीक्षेनुसार करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात आहे.
आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस कोविड 19 विषाणू ची परिस्थिति त्यावेळी घेणे योग्य होते. परंतु आता सर्व Unlock झाले आहे व बसेस सुद्धा चालू झाल्या आहेत. तसेच UPSC/ MPSC यांच्या सुद्धा परीक्षा होत आहेत. अश्या परिस्थितित परीक्षा न घेता निवड करणे म्हणजे गेली 10 वर्षे पासून काही उमेदवार अभ्यास करत आहेत. ते त्यांचे करियर टांगणीला लावून परीक्षेची तयारी करत असून असे करणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. व यामुळे त्याच्यावर आत्महत्येची पाळी येऊ शकते. कारण काहीही काम न करता फक्त गेली किमान 5 वर्षे या आशेवर बसून ते अभ्यास करत असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही मार्ग आता उरलेला दिसत नाही.
तरी त्यांची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने विचार करून फेर निर्णय घ्यावा. अन्यथा उमेदवार आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
💥💥💥शासनाचा गट-ब अराजपत्रित व गट क पदांची भरतीबाबत नवीन शासननिर्णय सरकारचा सरळसेवा भरती नवीन आदेश पशू विभाग आरोग्य विभाग, पोलिस भरती, कृषिसेवक, अंगणवाडी सेविका,नगरपरिषद डाउनलोड करा लिंक
👇👇👇👇