अभिनेत्री कंगना रनौत मोठा निर्णय पहा काय आहे. अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा – देण्याचा निर्णय
अभिनेत्री कंगना रनौत मोठा निर्णय पहा काय आहे
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
*कंगनाला मिळणार वाय प्लस सुरक्षा – तसेच पहा आपल्या देशातील विविध सुरक्षा विषयी माहिती – महत्वाचे अपडेटस – पहा सविस्तर*
⏰ राज्यात सुरु असलेल्या वादानंतर – अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा – देण्याचा निर्णय घेतला आहे
👮🏻♂️ तसे आपल्या देशात व्हीआयपींना पाच श्रेणींमध्ये सुरक्षा दिली जाते – यात एक्स,वाय , वाय प्लस, झेड आणि झेड प्लस तसेच एसपीजी सुरक्षा असते 🧐
हे आपण व्यवस्तीत समजून घेऊ*
- *X सुरक्षा* – व्हीआयपींना दिली जाणारी ही सुरुवातीची सुरक्षा आहे. एक्स श्रेणीत केवळ दोन जवानांचा समावेश असतो- . यापैकी एक पीएसओ म्हणजे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स असतो.
- *Y Plus सुरक्षा* – वाय प्लस श्रेणीमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि – वैयक्तिक सुरक्षारक्षकासह निवासस्थानी एक गार्ड कमांडर – तसेच चार गार्ड तैनात असतात. या गार्डपैकी एक हा उपनिरीक्षक पदाचा अधिकारी असतो – तर इतर तीन सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असतात
- *Y सुरक्षा* -हि आपल्या देशातील चवथ्या क्रमांकाची सुरक्षा आहे – बहुतांश व्हीआयपींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. – यामध्ये एकूण 11 जवानांचा समावेश असतो. – त्यापैकी दोन कमांडो, दोन पीएसओ – आणि उर्वरित निमलष्करी दलाचे जवान असतात. 🔖 *Z सुरक्षा* – हि आपल्या देशातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा आहे – झेड सुरक्षेत एकूण 22 जवान असतात – या श्रेणीमध्ये आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान आणि अधिकारी सुरक्षेसाठी असतात.- या श्रेणीत सुरक्षेसाठी एस्कॉर्ट आणि पायलट वाहनही दिलं जाते
- *Z+ सुरक्षा* – ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा आहे. झेड प्लसमध्ये तीन स्तराची सुरक्षा असते- यामध्ये एकूण 36 सुरक्षा कर्मचारी असतात – – झेड प्लस सुरक्षा सामान्यत – अशा केंद्रीय मंत्र्यांना किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते – *ज्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो*
- *SPG सुरक्षा* – म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप – ही सुरक्षा देशातील मर्यादित व्हीव्हीआयपींनाच दिली जाते. – कारण ही देशातील सर्वात महागडी सुरक्षा समजली जाते- एसपीजीची सुरक्षा *चार स्तराची* असते- *पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान* तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा दिली जाते
अभिनेत्री कंगना रनौत मोठा निर्णय पहा काय आहे
💁♂️ *काही महत्वाचे -पहा सविस्तर ?*
- देशात कोणत्या व्यक्तीतीला कोणती सुरक्षा द्यावी -हे केंद्रीय गृहविभाग आणि इंटिलिजन ब्युरो ठरवत असते
- तसेच आपण लक्षात घ्या सीआरपीएफची सुरक्षा मिळवणारी कंगना रानौत -ही *पहिली बॉलिवूड स्टार* आहे
- *दरम्यान हे नॉलेज* – अपडेट्स खूप महत्वाचे आहे – आपण थोडस सहकार्य करा – हि महत्वाची माहिती – इतरांना पण शेअर करा
🙏 *सहकार्य करा -इतरांना पण शेअर करा*
सप्टेंबर 2020 चालु घडामोडी Chalu Ghadamodi
Sr No. | तारीख | Pdf डाउनलोड करा |
1 | 19 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
2 | 20 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
3 | 23 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
4 | 24 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
5 | 28 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
6 | 30 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |