CDPO गट-अ राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार Pdf Download 2022

CDPO गट-अ राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार Pdf Download-

महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम

महिला व बालविकास आयुक्तालयामधील

(1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
(2)सहायक आयुक्त,
(3)परिविक्षा अधीक्षक,
(4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
(5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद
वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.

शक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी

CDPO गट-अ राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार Pdf Download
CDPO गट-अ राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार Pdf Download

CDPO गट-अ राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार Pdf Download

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

  1. महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी), सहायक आयुक्त,परिविक्षा अधीक्षक,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास) गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करण्यात आले आहेत.

2. प्रस्तुत पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र ठरणार आहे. तसेच प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

3. राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.

About Sayli Bhokre

Check Also

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

मुंबई शहर तलाठी भरती 2026 – 19 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई शहर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 19 …

Contact Us / Leave a Reply