Chalu Ghadamodi 15 Aprl 2020 PDF Download
अर्थव्यवस्था
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
- “SIDBI असिस्टेंट टू फॅसिलिटेट एमर्जन्सी रिस्पॉन्स अगेन्स्ट कोरोनाव्हायरस – सेफ प्लस” या नवीन कर्ज उत्पादनाच्या अंतर्गत, भारतीय लघू उद्योग विकास बँक (SEDBI) इतक्या रकमेपर्यंतचे आपत्कालीन सक्रिय भांडवल लघू व मध्यम उद्योगांना प्रदान करणार – एक कोटी रुपये.
आंतरराष्ट्रीय
- हा देश 10 एप्रिल 2020 रोजी जी-20 ऊर्जा मंत्र्यांची आभासी बैठक आयोजित करणार आहे – सौदी अरब.
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याचा अंदाज आहे की कोविड-19 महामारीमुळे दुसर्या तिमाहीत इतक्या पूर्णवेळ नोकर्या गमावल्या जाऊ शकतात – 195 दशलक्ष.
- गरीब देशांना कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी युरोपिय संघाकडून घोषित करण्यात आलेला निधी – 15 अब्ज युरो (जवळपास 16.4 अब्ज डॉलर).
Chalu Ghadamodi 15 Aprl 2020 PDF Download
राष्ट्रीय
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) याच्या 2020-21 शैक्षणिक सत्रापासून इयत्ता अकरावी वर्गासाठी सादर केलेले तीन नवीन विषय – डिझाईन थिंकिंग, फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रेनर आणि आर्टिफिश्यल इंटेलिजेंस.
- पंतप्रधान जन औषधी केंद्राचे फार्मासिस्ट या योजनेच्या अंतर्गत रुग्ण आणि वृद्धांना त्यांच्या दारात आवश्यक सेवा आणि औषधे पोहचते करीत आहेत – प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (PMBJP).
- महामारीच्या समस्या सोडविण्यामध्ये विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्णतेची क्षमता तपासण्यासाठी मनुष्यबळ व विकास मंत्रालयाचे ‘इनोव्हेशन सेल’ आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांनी सादर केलेली ऑनलाइन प्रतिस्पर्धा – समाधान.
- देशातली कोविड-19 विषाणूची नैदानिक समज वाढविण्याच्या उद्देशाने कोविड-19 वरील राष्ट्रीय कृती दलाने शिफारस केलेला प्रकल्प – “इंडिया कोविड-19 क्लिनिकल रिसर्च कोलॅबरेटिव्ह नेटवर्क”.
- कोविड-19 विषाणूची सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांच्या जनसंवाद मोहिमेत सहकार्य करणारी भारताची FMCG कंपनी – हिंदुस्तान युनिलिव्हर.
राज्य विशेष
- बंदी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना घरीच बसून शिकण्याची सोय करून देण्यासाठी ‘पढाई तुन्हार द्वार’ संकेतस्थळ सुरू करणे राज्य सरकार – छत्तीसगड.
ज्ञान-विज्ञान
- गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातले कृषी शास्त्रज्ञ वल्लभभाई वसरामभाई मारवणिया यांनी उच्च-कॅरोटीन आणि लोह सामग्रीसह विकसित केलेले बायोफोर्टीफाइड गाजरचे वाण – मधुबन गाजर.
Chalu Ghadamodi April PDF Download
सामान्य ज्ञान
- ब्यूरो ऑफ फार्मा PSU ऑफ इंडिया (BPPI) याची स्थापना – 1 डिसेंबर 2008.
- भारतीय लघू उद्योग विकास बँक (SIDBI) – स्थापना: 02 एप्रिल 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) – स्थापना: 29 ऑक्टोबर 1919; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) – स्थापना: 3 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.
- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) – स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: नवी दिल्ली.
Lateest Job Updates Visit Now
Mpsc Online Test Series Join Now