4 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा
4 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा
- फ्लिपकार्ट ने कोणती कंपनी खरेदी केली आहे? ]
- Microsoft (india)
- Facebook (india)
- Myntra (india)
- Wallmart (india)
Wallmart ही अमेरिकन कंपनी असून याचे संस्थापक स्याम वाल्टोन हे आहेत.
- मेगा फूड पार्कचे उद्घाटन कोठे झाले आहे? ]
- गोवा
- मिझोरम
- आसाम
- त्रिपुरा
- खालीलपैकी कोणता पुरस्कार २०२० मध्ये रद्द करण्यात आला आहे?
- नोबल
- ग्रॅमी
- रेमण मॅगसेसे
- खेलरत्न
रेमान मागसेसे हा पुरस्कार त्या त्या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या उल्लेखनीय करायबद्दल दिला जातो.फिलिपिन्स च्या भूतपूर्व राष्ट्रपति रेमान मगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
- कोणत्या देशाने स्वतःला कोविड विषाणूमुक्त घोषित केले आहे?
- सिंगापूर
- न्यूझीलंड
- द.कोरिया
- जपान
Wellington ही न्यूझीलंड ची राजधानी आहे.
- भारतातील असे कोणते राज्य आहे ज्याची सीमा नेपाळ, चीन आणि भूतान या तीन देशांना लागून आहे ?
- आसाम
- मेघालय
- सिक्कीम
- पश्चिम बंगाल
सिक्किम या राज्याच्या पश्चिमेस नेपाळ, उत्तरेस चीन ओ आग्नेयेस भुतान च्या सीमा आहेत
- ————– यांना ‘मुंबई चा सिंह’ म्हणून ओळखले जाई.
- – विठ्ठल रामजी अहिंडे
- – फिरोजशहा मेहता
- – न्यायमूर्ती रानडे
- – जगन्नाथ शंकरशेठ
फिरोजशाहा मेहता हे स्वातंत्र्य सेवक असून बॉम्बे प्रेसिडेंसी असोशीयन चे अध्यक्ष ही होते
- देशातील पहिले स्वयंचलित दूरध्वनी केंद्र 1913 मध्ये ——— येथे सुरु झाले ?
- शिमला
- कोलकाता
- मुंबई
- यवतमाळ
पश्चिम बंगाल ची राजधानी
- भारताचे वित्त व अर्थमंत्री कोण आहेत?
- निर्मला सितारमण
- नितीन गडकरी
- अरुण जेटली
- रघुराम राजन
निर्मला सीतरमण या भारताच्या प्रथम महिला अर्थमंत्री आहेत.
- कोणता देश “चिनी-निर्मित” अॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे? ]
- अमेरिका
- जपान
- ताईवान
- व्हिएतनाम
- काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो ?
- मुंबई
- नाशिक
- सोलापूर
- नागपुर
कला घोडा हा दक्षिण मुंबई च्या धरोहर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा कला उत्सव आहे.