गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ? Chromosomes
गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ? Chromosomes
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
(1) डी.एन.ए. ✅
(2) आर.एन.ए.
(3) पांढर्या रक्तपेशी
(4) हिमोग्लोबिन
Explanation: 👇
✏गुणसूत्राचा शोध हा विसाव्या शतकामधील महत्त्वपूर्ण शोध मानला जातो. सन 1869 मध्ये फेड्रिक मिशर या जीवशास्त्रज्ञाने डी.एन.ए. या आम्लाचा शोध लावला. इ.स. 1953 मध्ये वॉट्सन व क्रिक या शास्त्रज्ञांनी डी.एन.ए.च्या रेणूची प्रतिकृती तयार केली. गुणसूत्रे ही डी.एन.ए.ची बनलेली असतात. डी.एन.ए. म्हणजे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक अँसिड होय. डी.एन.ए.च्या रेणूची रचना सर्व सजीवांमध्ये सारखीच असते. डी.एन.ए.च्या रेणूखंडांना ‘जीन्स’ असे म्हणतात. हे जीन्स डी.एन.ए.च्या रेणूमधील नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या निरनिराळ्या रचनेमुळे तयार होतात. जीन्स पेशीच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यांवर नियंत्रण ठेवतात. तसेच ते अनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात.
सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
इतर महत्वाच्या लिंक्स
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
- Science Notes PDF Download
- Chemistry Science Notes PDF Download
- Sci notes mar
- सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1
- अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती
- नील्स बोर भौतिकशास्त्रज्ञ
- मिठ गुणधर्म व उपयोग
- विज्ञानातील महत्वाच्या संज्ञा
- आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती
- प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान
- एड्स रोग लक्षणे उपचार माहिती
- सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स
- 10 वी विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा
- सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स
- प्रदूषण प्रकार नुकसान उपाय
- सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स 2020
- सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स
- महत्वाचे फळे व उपयोग
- सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स
- #सामान्य विज्ञान इयत्ता 7 वी नोट्स
- सामान्य विज्ञान इयत्ता 6 वी नोट्स
- सामान्य विज्ञान इयत्ता 5 वी नोट्स
- भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य
- दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान
- वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित संस्था
- विविध अभ्यास शाखा माहिती
गुणसूत्रे कशाची बनलेली असतात
- खनिजद्रव्य व त्याचे उपयोग
- रासायनिक बंध प्रकार माहिती
- आण्विक सिद्धांताचा इतिहास
- मेरी क्यूरी संशोधक पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ
- रसायनांची व्यावसायिक आणि रासायनिक नावे
- कार्बन सायकल माहिती
- प्रमुख खनिजे उपयोग माहिती
- क्रिप्टोगॅम माहिती Cryptogam
- बायकर्बोनेट संयुगे माहिती
- खायचा सोडा माहिती Baking soda
- ऑक्सीजनचे ज्वलन माहिती
- Gastric Acid जठरसबंधी अॅसिड
- महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग
- Hindi Science Practice Question Set 10
- MPSC Chemistry Sarav Prashnsanch
- झिरकोनियम खनिज
- अणूंची संरचना
- द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती
- सामान्य विज्ञान वनलायनर नोट्स
- मूलद्रव्य अवस्था
- सामान्य विज्ञान व्याख्या
- Hindi Chemistry Practice Question Set 3
- शर्करा लॅक्टोज माल्टोज माहिती
- अणूंची संरचना
- Megabharti Exam Sarav Prashnsanch
- ऑक्सिजन चक्र माहिती (Oxygen Cycle )
- सामाजिक शास्त्रे नोट्स PDF डाउनलोड करा
- पोषणशास्त्र विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- आरोग्यशास्त्र विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- भौतिक शास्त्र विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- रसायन शास्त्र विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- जीवशास्त्र विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- सामान्य विज्ञान नोट्स PDF डाउनलोड करा
- Nutrition Science Videos
- Nutrition Science Videos Download Pdf
- Biology Science Notes
- Biology Science Notes Download Pdf
- Physics Science Notes
- Itihas Sarav Prashnsanch
- Shastriy Upkarne V Tyancha Vapar
- Science Videos
- Zilha Parishad Raigad recruitment 2021
- PMC Panvel Recruitment 2020
- चंद्रपूर महानगरपालिकेत भरती 2020
- नाशिक महानगरपालिका भरती 811 पदे
- MCGM बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020
- PMC पनवेल महानगरपालिकेत 188 जागांसाठी भरती
- नवी मुंबई महानगरपालिका 5381 जागांसाठी भरती २०२०
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर 355 जागांसाठी भरती २०२०
- जिल्हा परिषद पुणे मध्ये 1489 पदांची भरती
- B.Pharm नोकरी अपडेट्स
- पुणे महानगरपालीका 635 पदांची भरती
- राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२०
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती
- ठाणे महानगरपालिका मेगाभरती २०२०
- रायगड जिल्हा सरकारी नोकरी
- NHM पुणे सोलापूर सातारा भरती 2020