Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar University of Technology Raigad) येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे (Walk In Interview) भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
- पद संख्या : 167
विविध पदांच्या एकूण १६७ जागा – सहाय्यक प्राध्यापक, विधी सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), अभियंता सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा प्रशिक्षक/ शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, वास्तुविशारद पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा. प्रशिक्षक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक आणि टंकलेखक/ डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी आणि ग्रंथालय परिचर पदाच्या जागा
More Government Jobs Visit Now
मुलाखतीकरिता शुल्क :
1. शिक्षकेतर पदांकरिता : राखीव प्रवर्ग 150 रूपये, खुला प्रवर्ग 300 रूपये.
2. शिक्षक पदांकरिता : राखीव प्रवर्ग 250 रूपये, खुला प्रवर्ग 500 रूपये.
मुलाखतीची तारीख –
दिनांक ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १५, १६, १७, १८, २०, २१ व २२ जून २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- अधिकृत वेबसाईट : https://dbatu.ac.in/
- मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड, पिनकोड- ४०२१०३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात पहाण्यासाठी | Click Here |
अधिकृत वेबसाईट | https://dbatu.ac.in/ |
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
More Government Jobs Visit Now
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download