पूर्व कोस्ट रेल्वे भरती २०२०| ६६३ जागांसाठी

पूर्व कोस्ट रेल्वे भरती २०२० – East Coast Railway recruitment 2020

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

पूर्व कोस्ट रेल्वेमध्ये ६६३ जागांसाठी भरती २०२०

जाहिरात थोडक्यात माहिती : पूर्व कोस्ट रेल्वे ने नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, ड्रेसर/OTA/हॉस्पिटल, अटेंडंट डॉक्टर (GDMO) इ. पदांचा ६६३ रिक्त जागांसाठी पूर्व कोस्ट रेल्वे भरती २०२० (East Coast Railway recruitment 2020) हि भरती काढलेली आहे.

जाहिरात क्रमांक.                  :      P/KUR/Med/Cont. Para-Med/2020/2 & 04/2020- CMP

पदाबाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावपदे
नर्सिंग सुपरिटेंडेंट२५५
फार्मासिस्ट५१
ड्रेसर/OTA/हॉस्पिटल२५५
अटेंडंट डॉक्टर (GDMO)१०२
एकूण६६३

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नर्सिंग सुपरिटेंडेंटGNM किंवा B.Sc (नर्सिंग)
फार्मासिस्ट(i) १२ वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/ B.Pharm
ड्रेसर/OTA/हॉस्पिटल१० वी उत्तीर्ण 
अटेंडंट डॉक्टर (GDMO)MBBS

अर्जदाराचे वयबाबत माहिती

01 मे 2020 रोजी  [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

पद क्र. १२० ते ३८ वर्षे
पद क्र. २२० ते ३५ वर्षे
पद क्र. ३१८ ते ३३ वर्षे
पद क्र. ४५३ वर्षांपर्यंत

ऑनलाइन अर्ज फी : फी नाही

आवेदन पाठवण्याचा पत्ता : srdmohkur@gmail.com

महत्वाच्या दिनांक  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
अर्ज शेवटची दिनांक व वेळ२२ मे २०२०

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
अधिकृत वेबसाईट:पाहा
जाहिरात & अर्ज(i) पद क्र.1 ते 3
(ii) पद क्र.4

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: East Coast Railway Recruitment 2020

About Jobtodays Admin

Check Also

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

मुंबई शहर तलाठी भरती 2026 – 19 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई शहर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 19 …

Contact Us / Leave a Reply