Golden Glob 2020 Award Winners गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते
Golden Glob 2020 Award Winners गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
जकिन फीनिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता, रिनी जेलवेगर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
– 1917’ चित्रपट ठरला सर्वोत्तम
– अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार पार पडला आहे.
– या सोहळय़ात ‘1917’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा राहिली आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.
– तर ‘जोकर’ चित्रपटाने दोन पुरस्कार प्राप्त करत गोल्डन ग्लोबमध्ये इतिहास रचला आहे.
– पहिल्यांदाच एखाद्या कॉमिक बुक चित्रपटाने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.
———————————————-
🔷1917’ चित्रपट ठरला सर्वोत्तम
– गोल्डन ग्लोब पुरस्कारः जेकिन फीनिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता, रिनी जेलवेगर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
– अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पार पडला आहे.
-या सोहळय़ात ‘1917’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा राहिली आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.
– तर ‘जोकर’ चित्रपटाने दोन पुरस्कार प्राप्त करत गोल्डन ग्लोबमध्ये इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एखाद्या कॉमिक बुक चित्रपटाने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.
– जोकिन फीनिक्स यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. जोकरमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. जोकर चित्रपटातील अभिनयासाठी जोकिन यांना आता अत्यंत प्रतिष्ठेचा ऑस्कर मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे
– अमेरिकन गायिका तसेच अभिनेत्री जूडी गारलँडचे पात्र साकारणारी अभिनेत्री रिनी जेलवेगर ,यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
– ‘रॉकेटमॅन’च्या ‘आय ऍम गॉना लव्ह मी अगेन’ला सर्वोत्कृष्ट गीता,चा पुरस्कार मिळाला आहे. ‘फ्रोजन 2’ आणि ‘द लायन किंग’ यासारख्या मोठय़ा चित्रपटांना ,मागे टाकून यंदा सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपटाचा पुरस्कार ‘मिसिंग लिंक’ने पटकाविला आहे.
– ‘वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड’करता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळाला आहे. टॉम हँक्स, अल पचीनो आणि जो पेस्की यासारख्या, दिग्गज अभिनेत्यांना ब्रॅड पिट यांनी मागे टाकले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक क्वँटिन ,टॅरेंटीनो यांना सर्वोत्कृष्ट स्क्रीप्लेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
– म्युझिकल-कॉमेडी श्रेणीत यंदा क्वँटिन टॅरेंटीनो याच्या ‘वन्स अपॉन ए टाईम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडले गेले आहे,. याच शेणीत ‘रॉकेटमॅन’साठी टेरॉन ईगर्टन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर याच शेणी अंतर्गत ऑक्वाफीना यांची ‘फेयरवेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाली आहे.
– टेलिव्हिजन सीरिजच्या म्युझिकल आणि कॉमेडी शेणीत फोब वॉलर ब्रिज यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळविला आहे. फोब यांना हा पुरस्कार ‘फ्लीबॅग’साठी मिळाला आहे. प्रियांका चोप्राने या सोहळय़ात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
▪️श्रेणी विजेता
▪️बेस्ट मोशन फिचर……… 1917
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. जोकिन फीनिक्स,
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. रीनी जेलवेगर,
▪️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक……… सॅम मेंडिस (1917),
▪️म्युझिकल कॉमेडी शेणी,
▪️सर्वोत्कृष्ट चित्रपट………. वन्स अपॉन द टाईम…,
▪️टीव्ही सीरिज अभिनेता.. रॅमी युसूफ
▪️लीमिटेड सीरिज आणि मोशन पिक्चर
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. रसेल क्रो
▪️सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज.. सक्सेशन,
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. फोब वॉलर ब्रिज,
Golden Glob 2020 Award Winners,
▪️सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पॅरासाइट (द. कोरिया),
▪️सर्वोत्कृष्ट गीत………….. आय ऍम गॉना…
▪️सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट… मिसिंग लिंक
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ब्रॅड पिट
▪️मोशन पिक्चर
▪️ओरिजिनल स्कोर……………..हिल्डर गुडनाडोटिर
▪️सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज………….चेर्नोबिल
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. पॅट्रिशिया आर्केट
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री……लॉरा डर्न
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्टॅलन स्कार्सगार्ड
–गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते
more post click here http://www.jobtodays.com/