भारतीय सैन्य दलात भरती : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी : राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ होणार भरती प्रक्रिया
भारतीय सैन्य दलात लवकरच भरती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

शारीरिक चाचणी
- या भरतीसाठी सुरूवातीला शारीरिक मोजमापे घेतली जातील व त्यानंतर 100 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल.
- यामध्ये 1600 मीटर धावणे व पूलप्स हे दोन प्रकार असणार आहेत
- याशिवाय 9 फुट रुंद खड्डा पार करणे व निमुळत्या झिगझेक फळीवरून तोल सांभाळत चालणे या प्रकारांचा समावेश असणार आहे
- शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल