भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2020

भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती २०२० – भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी भरतीची जाहिरात ६२ विविध पदांसाठी प्रकाशित करण्यात आलेली आहे. हि भारती वैद्यकीय व्यवसायी, नर्सिंग अधीक्षक, आणि घरगुती सहाय्यक (सफाई वाला) यांचा ६२ रिक्त पदांसाठी आहे.Integral Coach Factory Recruitment

भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती

जाहिरात थोडक्यात माहिती : हि भारती वैद्यकीय व्यवसायी, नर्सिंग अधीक्षक, आणि घरगुती सहाय्यक (सफाई वाला) यांचा ६२ रिक्त पदांसाठी आहे.

जाहिरात क्रमांक.                  :      PB/RR/39/02/2020/Contract/COVID-19

पदाबाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावपदे
वैद्यकीय व्यवसायी१४
नर्सिंग अधीक्षक२४
घरगुती सहाय्यक (सफाई वाला)२४
एकूण६२

शैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती    

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय व्यवसायीMBBS/MD
नर्सिंग अधीक्षकGNM किंवा B.Sc (नर्सिंग)
घरगुती सहाय्यक (सफाई वाला)10वी उत्तीर्ण

अर्जदाराचे वयबाबत माहिती

०१ जुलै २०२० रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]   

पद क्र.पदाचे नाववय
वैद्यकीय व्यवसायी५३ वर्षे
नर्सिंग अधीक्षक२०-४० वर्षे
घरगुती सहाय्यक (सफाई वाला)१८-३३ वर्षे

ऑनलाइन अर्ज फी : फी नाही

महत्वाच्या दिनांक  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
ऑनलाइन अर्ज सुरवात      ०९ मे २०२०
ऑनलाइन अर्ज शेवटची दिनांक व वेळ१७ मे २०२० (०५:३० PM)

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
ऑनलाइन अर्ज      अर्ज करा
मूळ जाहिरातडाउनलोड करा
ऑफिशियल वेबसाईट  Visit Now
अभ्यासक्रमडाउनलोड करा

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase : ICF Recruitment, Indian Railway Coach Factory Recruitment

[su_tabs style="default" active="1" vertical="no" mobile="stack" class=""]
  [su_tab title="Tab name" disabled="no" anchor="" url="" target="blank" class=""]Tab content[/su_tab]
  [su_tab title="Tab name" disabled="no" anchor="" url="" target="blank" class=""]Tab content[/su_tab]
  [su_tab title="Tab name" disabled="no" anchor="" url="" target="blank" class=""]Tab content[/su_tab]
[/su_tabs]

About Jobtodays Admin

Check Also

Eastern Railway Apprentice Recruitment 2022

Eastern Railway Apprentice Recruitment 2022 Apprentices in Workshops and Divisions of Eastern Railway under the …

भारतीय नौदलात (Navy) नाविक पदांच्या २५०० जागा

indian navy recruitment 2022 indian navy recruitment 2022 Eligible candidates are invited to apply online …

NCR Recruitment 2021 – उत्तर मध्य रेल्वे भरती 10th pass can apply

NCR Recruitment 2021 -NCR Bharti 2021 – North Central Railway Recruitment 2021 – NCR Vacancy …

Contact Us / Leave a Reply