जगातील सर्वात मोठ्या गोष्टी माहिती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
जगातील सर्वात मोठ्या गोष्टी माहिती जगातील सर्वात मोठे महत्त्वाचे माहिती
- जगातील सर्वात मोठे खंड – आशिया
- जगातील सर्वात मोठेविस्तारित देश – रशिया
- जगातील सर्वात मोठे लोकसंख्येचा देश – चीन
- जगातील सर्वात मोठे द्विपसमूह – इंडोनेशिया
- त्रिभूज प्रदेश – सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
- जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा
- जगातील सर्वात मोठे महासागर – पॅसिफिक
- जगातील सर्वात मोठे द्विपकल्प – अरेबिया
- जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड
- जगातील सर्वात मोठे खंडद्वीप – ऑस्ट्रेलिया
- जगातील सर्वात मोठे समुद्र – दक्षिण चिनी समुद्र
- जगातील सर्वात मोठेउपसागर – हडसनचा उपसागर
- जगातील सर्वात मोठे आखात – मेक्सिकोचे आखात
- जगातील सर्वात मोठे नदी व खोरे – अमेझॉनचे खोरे
- जगातील सर्वात मोठे पर्वतराजी – हिमालय
- जगातील सर्वात मोठे मैदानी प्रदेश – पश्चिम सायबेरिया
- जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर – सुपीरिअर
- जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी – मौना लोआ, हवाई बेटे.
- जगातील सर्वात मोठे समुद्रभरती – फुंडीचे आखात
- जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर – कास्पियन समुद्र
- जगातील सर्वात मोठे नदी मुख – ऑब नदीचे मुख
- जगातील सर्वात मोठे वाळूचे बेट – फ्रेझर आयर्लंड
- जगातील सर्वात मोठे लॅगुन – लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
- जगातील सर्वात मोठे अरण्य – सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
- जगातील सर्वात मोठे सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण – कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
- जगातील सर्वात मोठे बंदर – न्यूयॉर्क
- जगातील सर्वात मोठे विस्तारित शहर – लंडन
- जगातील सर्वात मोठे दिवस – २१ जून
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
विश्वातील मोठे महत्त्वाचे माहिती, जगातील मोठे,रस्ते,खंड, देश, Gretest Things in the World , जगातील मोठ्या वस्तु माहिती