जैवविविधता संकल्पना आणि महत्व
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
जैवविविधता संकल्पना आणि महत्व पृथ्वीवर असणारी सूक्ष्म जीव ते क्लिष्ट प्राणी जीवनाची विविधता म्हणजेच जैवविविधता होय.जैवविविधता म्हणजे स्थलीय,सागरी व जलीय आणि इतर परिसंस्था मध्ये असणारी विविधता आणि त्यामधील भेद म्हणजेच जैवविविधता होय.अशा सर्व परी संस्थांमधील जीवनाची असणारे विविधता होय यामध्ये प्रजाती अंतर्गत, प्रजाती-प्रजातीमधील आणि परिसंस्थांचे विविधतेचा समावेश होतो.अभ्यास 3 पातळ्यांवर केला जातो
1. जनुकीय विविधता
2. जीव प्रजातींची विविधता
3. परिसंस्था विविधता
जैवविविधतेचे वितरण
1.विषुवृत्त भोवती
2. समुद्रसपाटीपासुनची उंची
3.एकोटोन्स
जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व
1.जैवविविधता आणि अन्नसुरक्षा
2.जैवविविधता आणि वैद्यकशास्त्र
3.जैव विविधता आणि परिस्थितीकीय सेवा
4.जैवविविधता आणि नैसर्गिक उत्पादने
5.जैवविविधता आणि जैविक तंत्रज्ञान
जगातील महाविविधता केंद्रे निकष :
1.जीव प्रजातींची संख्या / विविधता
2.स्थळ विशिष्ट प्रजातींची संख्या
जगातील महा विविध केंद्रे ड्रायव्हर सेंटरस इंन वर्ल्ड
1.ऑस्ट्रेलिया 2.भारत 3. पेरू 4. ब्राझील 5. इंडोनेशिया 6. फिलिपाइन्स 7.चीन 8.मदासकागर,9.दक्षिण आफ्रिका 10.कोलंबिया 11.मलेशिया 12.मेक्सिको 13.डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो 14.USA 15. UKADOR 16. पापुआ न्यु गिनी 17. व्हेनेझुएला
हॉट स्पॉट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट
1.स्थानविशिष्ट प्रजातीची संख्या
2.अधिक त्रास होण्याची पातळी
भारतातील जैवविविधता
भूभाग : 2%
प्रजाती : 7.5%
92037 पैकी 61375 किटक
सस्तनशील प्राणी : 397
पक्षी 1232
सरपटणारे प्राणी 462
उभयचर प्राणी 312
मध्यवर्गीय प्राणी 2641(ZSI)
कंजर्वेशन इंटरनॅशनल
जैवविविधता हॉटस्पॉट ठरवण्यासाठी
खालील निकष वापर करते
1. प्रजाती संपन्नता
2. स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या 1500
3. प्रजातींना निर्माण झालेली धोक्याची पातळी 30%
एकूण 35 प्रदेश
BIODIVERSITY हॉटस्पॉट
भारत 4
1. हिमालय
2.इंडो म्यानमार
3.पश्चिम घाट
4.सुंदा लँड
पश्चिम घाट जैवविविधता
अपृष्ठवंशीय
मुंग्या 350 30% स्थान विशिष्ट
फुलपाखरू 330 11%
मोलुस्क। 269 7%
पृष्ठवंशीय विविधता
भूभाग : 2%
प्रजाती : 7.5%
92037 पैकी 61375 किटक
सस्तनशील प्राणी : 397
पक्षी 500
सरपटणारे प्राणी 225 (62%)
उभयचर प्राणी 220 (78%)
मासेवर्गीय प्राणी 288 (41%)(ZSI)
भारतातील जैवविविधता
भूभाग : 2%
प्रजाती : 7.5%
92037 पैकी 61375 किटक
सस्तनशील प्राणी : 397
पक्षी 1232
सरपटणारे प्राणी 462
उभयचर प्राणी 312
मध्यवर्गीय प्राणी 2641(ZSI)
सर्व स्पर्धा परीक्षा साहित्य उपलब्ध अभ्यासक्रम,जुन्या ,सराव प्रश्नपत्रिका, नोट्स Pdf डाउनलोड करा जैवविविधता संकल्पना आणि महत्व Jaivvividhata Sankalpna Ani Mahatv