कृषिसेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका 2021- कृषिसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती सर्व पदासाठीच्या प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो , आहेत. Maharashtra Krushisevak Bharti Megabharti Exam Information syllabus, Question Papers Download krushisevak Bharti Exam Information -कृषिसेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका 2021-Krushisevak previous question paper
कृषिसेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका 2021
भारताचे संविधान,
क्रमांक कृषिआ. १६१८/प्र.क्र.१४४/१६अ.- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल याद्वारे, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि पर्यवेक्षक (गट-क) या पदावर निवडीने नियुक्तीकरिता विभागीय मर्यादित परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे नियम करीत आहेत :
असे म्हणावे.
१. संक्षिप्त नाव.- या नियमाना कृषि आयुक्तालयामधील कृषि पर्यवेक्षक (गट-क) (मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा) नियम, २०१८,
व्याख्या. या नियमांत संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,
२. (क) “आयुक्तालय” याचा अर्थ, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत कृषि आयुक्तालय,
असा आहे
(ख) “विभागीय परीक्षा” याचा अर्थ, कृषि आयुक्तालयामधील कृषि सहायक (गट-क) मधून कृषि पर्यवेक्षक (गट-क) पदावर निवडीने नियुक्तोसाठी घेण्यात येणारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असा आहे । (ग) “संभाग” याचा अर्थ, कृषि विभागातील निश्चित केलेले प्रादेशिक संभाग पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर
(2)
२. विभागीय परीक्षेसाठी पात्र व्यक्ती. – विभागीय परीक्षेसाठी खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करू शकतील :
(१) ज्यावर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. त्या वर्षातील १ जानेवारी रोजी कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त • कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर ५ वर्ष नियमित सेवा केलेल्या व्यक्ती स्पष्टीकरण या नियमाखाली ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना,
(क) नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तीसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यापासून
(ख) पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून,
(२) कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती :
(३) शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती आणि
(४) एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या
आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.
४. विभागीय परीक्षा
(१) कृषि विभागाच्या संभाग स्तरावरील मुख्यालयी संबंधित विभागीय कृषि सहसंचालकनियंत्रणाखाली विभागीय परीक्षा घेण्यात येईल.यांचे देखरेख व
(२) विभागीय परीक्षेसाठी या नियमांसोबतच्या परिशिष्टानुसार दोन पेपर असतील. सामान्य विषय (पेपर-१) व कृषि विभागाचे विषय
(पेपर-२).
(३) प्रत्येक पेपरसाठी १०० गुण आणि तितकच प्रश्न आणि १० मिनिटांचा कालावधी असेल.
(४) विभागीय परीक्षेसाठी या नियमांसोबतच्या परिशिष्टातील अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल.
परिशिष्ट
विभागीय परीक्षा योजना :