पोलिस भरती पात्रता वय ऊंची शिक्षण

police bharti age patrata: पोलिस भरती पात्रता वय ऊंची शिक्षण SRPF व वाहन चालक, बॅंडस्मन संपूर्ण माहिती दिली आहे.

police bharti age patrata

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

police bharti age patrata

खुल्या वर्गासाठी : १८ ते २८

कास्ट : १८ ते३३ मराठा

Esbc : १८ ते ३३

एसआरपीसाठी…

खुल्या वर्गासाठी

फक्त मुले : १८ ते २५

कास्ट : १८ ते ३०

मराठा : १८ ते ३०

ड्रायव्हर…

खुल्या वर्गात : १९ ते २८

कास्ट : १९ ते ३३

मराठा Esbc : १९ ते ३३

बँड… फक्त मुले

खुल्या वर्गात : १८ ते २८

कास्ट : १८ ते ३३ मराठा

Esbc : १८ ते ३३

शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)

उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी,

SRPF : फक्त मुले १६८ सेमी,

ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी,

बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी

About Prithviraj Gaikwad

Check Also

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती – 2019 PROVISIONAL MARKLIST, pcmc police bharti 2019. पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई …

Maharashtra Police Bharti Syllabus

महाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम, Maharashtra Police Bharti Syllabus, Abhyaskram PDF Download, 👇👇👇 https://youtu.be/XMgYtKSBT_k Join Police …

Police Bharti 2021 Exam Dates

Police Bharti 2021 Exam Dates : पोलिस भरती सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र …

Contact Us / Leave a Reply