महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये Maharashtratil Abhyarane Santuary

महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

—————————————

▪️नरनाळा – अकोला

▪️टिपेश्वर -यवतमाळ

▪️येडशी रामलिंग – उस्मानाबाद

▪️अनेर – धुळे, नंदुरबार

▪️अंधेरी – चंद्रपूर

▪️औट्रमघाट – जळगांव

▪️कर्नाळा – रायगड

▪️कळसूबाई – अहमदनगर

▪️काटेपूर्णा – अकोला

▪️किनवट – नांदेड,यवतमाळ

▪️कोयना – सातारा

▪️कोळकाज – अमरावती

▪️गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

▪️चांदोली – सांगली, कोल्हापूर

▪️चपराला – गडचिरोली

▪️जायकवाडी – औरंगाबाद

▪️ढाकणा कोळकाज – अमरावती

▪️ताडोबा – चंद्रपूर ▪️तानसा – ठाणे

▪️देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर

▪️नवेगांव – भंडारा ▪️नागझिरा – भंडारा

▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

▪️नानज – सोलापूर ▪️पेंच – नागपूर

▪️पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

▪️फणसाड – रायगड

▪️बोर – वर्धा

▪️बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

▪️भिमाशंकर – पुणे, ठाणे

▪️मालवण – सिंधुदुर्ग

▪️माळढोक – अहमदनगर, सोलापूर

▪️माहीम – मुंबई

▪️मुळा-मुठा – पुणे

▪️मेळघाट – अमरावती

▪️यावल – जळगांव

▪️राधानगरी – कोल्हापूर

▪️रेहेकुरी – अहमदनगर

▪️सागरेश्वर – सांगली

महाराष्ट्रातील अभयारण्ये

    About Prithviraj Gaikwad

    Check Also

    महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न

    महाराष्ट्राविषयी माहिती पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब …

    BOBBLE – बे ऑफ बंगाल बाऊंड्री लेयर एक्सपेरिमेंट

    फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा Free Job Alert …

    प्रमुख भू प्रकार

    प्रमुख भू प्रकार सर्व Mazasarav वर फक्त……. प्रमुख भू प्रकार फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड …

    Contact Us / Leave a Reply