सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण-3 वर्णविचार भाग 1
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
सुगम मराठी मराठी व्याकरण प्रकरण-3 वर्णविचार भाग 1सुगम मराठी व्याकरण लेखक : मो रा वाळिंबे मधील महत्वाचे परीक्षेत आलेले प्रश्न
वर्णमाला चे प्रकार, बाराखडी,स्वराचे प्रकार, व्यंजनाचे प्रकार इत्यादी
प्रश्न 1 ) वर्ण म्हणजे ……..
अ. तोंडावाटे निघणारे मूलध्वनी
ब. रंगाने लिहून ठेवले जाणारे
क.वाक्य पूर्ण होणे
ड.बोलण्यात थांबणे
1 ) विधान अ व ब
2 ) विधान ब व क
3 ) विधान क व ड
4 ) विधान अ,ब,क
प्रश्न 2 ) वर्ष 2009च्या शासन निर्णयानुसार कोणते दोन स्वर वर्णमालेत करण्यात आले आहेत
1 ) अं अ: 2 ) अ ,आ
3 ) अँ , ऑ 4 ) ऋ लु
प्रश्न 3 ) अं अ: हे पुढील पैकी …. आहेत
1 ) स्वर 2) स्वरादी
3 ) व्यंजने 4) परसवर्ण
प्रश्न 4 ) मराठी भाषेत नवीन स्वर वगळता एकूण वर्ण आहेत
1 ) 50 2 ) 40
3 ) 12 4 ) 48
प्रश्न 5 ) स्वरू म्हणजे काय ?
1 ) उच्चार करणे,ध्वनी करणे
2 )ओरडणे
3 ) उसासा टाकणे
4 )बोलने
प्रश्न 6 ) स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा
अ.स्वर म्हणजे उच्चार करणे
ब.स्वर म्हणजे नुसते सूर
क. हवेचा मार्ग घडवलेला असतो
ड. स्वर म्हणजे ध्वनी करणे
1 ) विधान अ व ब
2 ) विधान ब
3 ) विधान क
4 ) विधान अ,ब,क
प्रश्न 7 ) स्वरादी म्हणजे काय
अ स्वर आहे प्रारंभी असे
ब अनुस्वार व विसर्ग
क स्वर आहे आधी असे
ड स्वर आहे नंतर असे
1 ) विधान अ व क
2 ) विधान अ, ब व क,ड बरोबर
3 ) विधान अ व ड
4 ) विधान अ,व,क
प्रश्न 8 ) दुःख या शब्दात द + ….+ विसर्ग= दुःख
1 ) ऊ 2 ) उ
3 ) इ 4 ) ई
प्रश्न 9 ) स्पष्ट व खणखणीत उच्चारांनाविचारांनाअनुस्वार म्हणतात तर ओझरत्या अस्पष्ट उच्चाराला विसर्ग म्हणतात
1 ) संपूर्ण वाक्य बरोबर
2 ) संपूर्ण चूक
3 ) पूर्वार्ध बरोबर
4 ) उत्तरार्ध बरोबर
सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण-3 वर्णविचार भाग 1
प्रश्न 10 ) स्वर हे पूर्णउच्चाराचे असतात तर व्यंजने ही स्वर मिसळून पूर्ण उच्चाराची होतात
1 ) संपूर्ण वाक्य चूक
2 ) संपूर्ण बरोबर
3 ) पूर्वार्ध बरोबर
4 ) उत्तरार्ध बरोबर
प्रश्न 11 ) पुढीलपैकी बाराखडीत ए स्वरा चे चिन्ह कोणते
1 ) ` 2 ) “
3 ) इ 4 ) ई
प्रश्न 12 ) मराठी भाषेत एकूण संयुक्त स्वर किती आहेत
1 ) पाच 2 ) चार
3 ) एक 4 ) सहा
प्रश्न 13 )पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा
1 ) ऋ 2 ) आ
3 ) ई 4 ) ऐ
प्रश्न 14 ) पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते अरुण उल्लू
1 ) अ ,ऋ 2 ) ऋ लु
3 ) अ ,इ 4 ) ई ,ऊ
प्रश्न 15 ) भिन्न उच्चारताना तू निघणाऱ्या स्वरांना म्हणतात
1 ) ऱ्हस्व 2 ) दीर्घ
3 ) विजातीय 4 ) संयुक्त
प्रश्न 16 ) पुढील वर्ण गटाला ….असे म्हणतात
1 ) स्वर 2 ) संयुक्त स्वर
3 ) अनुनासिक 4 ) कठोर व्यंजने
प्रश्न 17 ) क,ख, ग, घ व्यंजनाचा उच्चार अ हा स्वर मिसळून होईल
1 ) क ,ख, ग,घ
2 ) कअ,खअ,गअ,घअ
3 ) कअ,खअ,गअ,घअ
4 ) क ,ख, ग,घ
प्रश्न 18 ) अनुनासिक वर्णाचा पर्याय ओळखा
1 ) क, ख, ग 2 ) ड, त्र, न:
3 ) च ,छ, ज , न 4 )य , र ,ल ,व
प्रश्न 19 ) हा स्वर मराठी भाषेतून लुप्त होत चालला आहे
1 ) लु 2 ) ऋ
3 ) ए 4 ) उ
प्रश्न 20 ) कोणता वर्ण महाप्राण आहे
1 ) प 2 ) ळ
3 ) स 4 ) ह
प्रश्न 21 ) मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो
1 ) लु 2 ) ऋ
3 ) ए 4 ) उ
प्रश्न 22 ) मराठी भाषेत संयुक्त व्यंजने कोणती
1 ) ए ,ऐ 2 ) क, ख
3 ) य , र 4 ) क्ष ,ज्ञ
प्रश्न 23 ) श्र या जोड शब्दाचे लेखन कसे कराल
1 ) स + र + अ 2 ) ष + र + अ
3 ) श + अ + र 4 ) श + र + अ
प्रश्न 24 ) एकाच व्यंजनात तेच व्यंजन विसरल्यास त्याला असे म्हणतात
1)कठोर वर्णन 2 ) द्वित
3 ) घर्षक 4 ) अक्षर
1 ) लु 2 ) ऋ 3 ) ए 4 ) उ
क ,ख, ग,घ
सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा
- 11 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 8 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 6 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 5 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download
- 4 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
- 1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
- Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी:2 Jan 2022
- Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी 2021
- चालू घडामोडी प्रश्नसंच व उत्तरे-1 (स्पष्टीकरणासहित)
All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now