म्हाडा परीक्षा 2021, MHADA exam 2021.
म्हाडा परीक्षा नवीन तारीख:
सूचना (NOTIFICATION)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती – २०२१
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि.१२.१२३०२१ ते दि.२०.१२.२०२१ या दरम्यान चार टण्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. तथापि, दि.११.१२.२०२१ रोजी भरती प्रक्रिया राबविण्याकरीता नियुक्त केलेल्या कंपनीचे संचालक यांना सायबर पोलीस, पुणे यांनी म्हाडा सरळसेवा भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले व अटक केली. या घटनेमुळे सुयोग्य, गुणवंत व पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरीता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने दि.१२.१२.२०२१ ते दि२०.१२.२०२१ दरम्यान चार टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा तात्काळ रद्द केली. सदर परीक्षा आता दि.०१.०२.२०२२ ते दि. १५.०२.२०२२ या दरम्यान होणार आहे.
दि. ०१.०२.२०२२ ते दि. १५.०२.२०२२ दरम्यान होणारी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल परीक्षेचे तपशिलवार वेळापत्रक व अन्य सूचना लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येतील.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download