MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva free practice test
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Police Bharti 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 points‘वादळात झाड सापडले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
- Question 2 of 25
2. Question
1 pointsयोग्य विधान निवडा.
- Question 3 of 25
3. Question
1 points‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?
- Question 4 of 25
4. Question
1 points‘तू मुंबईला जाणार की नाही ?हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
- Question 5 of 25
5. Question
1 points‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
- Question 6 of 25
6. Question
1 points‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
- Question 7 of 25
7. Question
1 points‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?
A) उपपद तत्पुरुष समास B) कर्मधारय समास
C) अव्ययीभाव समास D) नत्र तत्पुरुष समास - Question 8 of 25
8. Question
1 points‘अत्यंत’ या शब्दाचा संधीविग्रह –
- Question 9 of 25
9. Question
1 pointsज्या नामामुळे पदार्थामधील / प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ……………. नाम म्हणतात.
- Question 10 of 25
10. Question
1 pointsमराठीत प्रमुख सर्वनामे किती ?
- Question 11 of 25
11. Question
1 pointsअसला नवरा नको गं बाई! या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे.
- Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.
- Question 13 of 25
13. Question
1 points“चमचम” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
- Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘ऐवजी’ - Question 15 of 25
15. Question
1 pointsभिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.
- Question 16 of 25
16. Question
1 points‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा.
- Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील वाक्यातील ‘काळ’ ओळखा. – विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
- Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तिन्ही प्रकारे होतो ?
- Question 19 of 25
19. Question
1 points“तू” या सर्वनामाची तृतीया विभक्तीचे रूप कोणते. (एकवचनमधील)
A) तू B) तूते
C) तुशी D) तूत - Question 20 of 25
20. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा.
- Question 21 of 25
21. Question
1 points‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
- Question 22 of 25
22. Question
1 pointsस, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?
- Question 23 of 25
23. Question
1 points‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
- Question 24 of 25
24. Question
1 points‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
‘विधेयविस्तार’ ओळखा. - Question 25 of 25
25. Question
1 pointsमाझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.
स्कोर बोर्ड
Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 टेस्ट सोडवा
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 टेस्ट सोडवा