पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ?

पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ? आरक्षणाचा प्रश्न, पदभरती बंदीच्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील वर्षीच्या भरती प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून रिक्त जागांची माहिती एमपीएससीला अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच, आरक्षणाचा प्रश्न, शासनाचा पदभरती बंदीचा निर्णय या कारणांमुळे पुढील वर्षी भरती प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ?

पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ?

पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ?

पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ? आरक्षणाचा प्रश्न, पदभरती बंदीच्या निर्णयाचा परिणाम

mazasarav.com
पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात?

पुढील वर्षीची पदभरती प्रक्रिया धोक्यात ?
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल
राजकीय तिढा सुटला; शिवसेनेने मानले काँग्रेसचे आभार
मटका किंग रतन खत्री यांचे निधन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील वर्षीच्या भरती प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून रिक्त जागांची माहिती एमपीएससीला अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच, आरक्षणाचा प्रश्न, शासनाचा पदभरती बंदीचा निर्णय या कारणांमुळे पुढील वर्षी भरती प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा आयोगाच्या वेळापत्रकानुसार होणार की पुढे ढकलल्या जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यातच आता पुढील वर्षीच्या भरती प्रक्रियेबाबतही प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

एमपीएससीकडून दरवर्षी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या विभागांकडून रिक्त जागांची माहिती जुलैमध्ये मागवली जाते. विभागांनी माहिती दिल्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये तयार केले जाते, तर डिसेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. पुढील वर्षीच्या भरती प्रक्रियेसाठी आयोगाकडून जुलैमध्येच मागणीपत्र देण्यात आले होते. त्याला अद्यापही शासनाकडून प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या नियोजनावर परिणाम होणार आहे. सामाजिक व आर्थिक मागास आरक्षणाचाही प्रश्न आहे. तसेच पदभरती बंदीचाही निर्णय लागू आहे. त्यामुळे पदभरती बंदी उठवल्याशिवाय पुढील वर्षीची भरती प्रक्रिया एमपीएससीला राबवता येणार नाही. परिणामी आली आहे.

लाखो उमेदवार टांगणीला..

राज्यभरातील लाखो उमेदवार एमपीएससीमार्फत राबवल्या जाणाऱ्या भरतीच्या परीक्षा देतात. मात्र, पुढील वर्षीची भरती प्रक्रियाच धोक्यात आल्यास परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे.

सप्टेंबर 2020 चालु घडामोडी Chalu Ghadamodi

Sr No.तारीखPdf डाउनलोड करा
119 सप्टेंबर 2020 चालु घडामोडीDownload now
220 सप्टेंबर 2020 चालु घडामोडीDownload now
323 सप्टेंबर 2020 चालु घडामोडीDownload now
424 सप्टेंबर 2020 चालु घडामोडीDownload now
528 सप्टेंबर 2020 चालु घडामोडीDownload now
630 सप्टेंबर 2020 चालु घडामोडीDownload now

2020 ओक्टोंबर चालु घडामोडी Chalu Ghadamodi

Sr No.तारीखPdf डाउनलोड करा
11 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
22 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
33 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
44 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
55 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
66 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
77 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
88 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
910 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
1011 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
1112 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload now
1213 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडीDownload Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

24 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

24 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 24 October 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड …

31 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी

31 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी 30 oct 2020 chalu ghadamodi  ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी पहा …

30 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी

30 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी ऑक्टोबर 2020 30 oct 2020 chalu ghadamodi चालु घडामोडी पहा …

Contact Us / Leave a Reply