नवोदय विद्यालय समिति पुणे विभागात 454 जागा. नवोदय विद्यालय भरती २०२०: नवोदय विद्यालय समितीने 454 पीजीटी, टीजीटी आणि एफसीएसए पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार ११ सप्टेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी नवोदय विद्यालय भारती २०२० साठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि नवोदय विद्यालय भारती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती