पेशींची रचना

पेशींची रचना

पेशींची रचना

ऐच्छिक स्नायूमध्ये, आय स्ट्रिपवर स्थित inक्टिन त्याच्या उपहासात असलेल्या मायोसिनच्या शीर्षस्थानी येते आणि inक्टिनचा एक टोक दुसर्‍या टोकाला येतो.

 यामुळे उपहासात्मक लांबी कमी होते. या राज्यात स्नायूंचा आकुंचन होतो. जेव्हा अ‍ॅक्टिन आणि मायोसिन त्यांच्या ठिकाणी जातात, तेव्हा विडंबन त्याच्या पूर्वीच्या स्थितीत परत येते आणि स्नायू आरामशीर होतात. 

स्नायूंच्या आकुंचनासाठी ऊर्जा एटीपीमधून येते. स्नायू आकुंचन मध्ये Ca ++ आयन एटीपी आणि ADP बदलला आहे.

स्नायू आणि व्यायाम यंत्रणा

व्यायामादरम्यान , स्नायू काही काळ वारंवार संकोच करतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये सर्व प्रकारचे बदल वर नमूद केले जातात आणि हलविण्याची ऊर्जा निर्माण होते.

🌷 ऑक्सिजनच्या खर्चामुळे आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्पत्तीद्वारे उर्जेची उत्पत्ती निश्चित केली जाते. श्वासोच्छ्वास घेतलेली हवा एकत्रित करून, या दोन प्रमाणांचे विश्लेषण आढळू शकते. यामुळे खर्च केलेला ऑक्सिजन शोधण्यात मदत होते. हे निश्चित केले गेले आहे की 1 लिटर ऑक्सिजनच्या खर्चामुळे 5.14 कॅलरी उष्णता तयार होते, जे 15.560 फूट पौंड इतके आहे.

स्थायी ऊती :

यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस ‘विभेदन’ (differentiation) असे म्हणतात.

स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.

🌿सरळ स्थायी ऊती :

या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

🌿मुल ऊती:

यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.

या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .

🌿हरित ऊती:

वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.

🌿वायू ऊती:

जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.

🌿स्थूलकोन ऊती :

या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .

🌿दृढ ऊती :

दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .

विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.

मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून  बनवले जाते .

पृष्ठभागीय ऊती :

वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

पर्णरंध्रा भोवती घेवड्याच्या आकाराच्या दोन रक्षक पेशी असतात. त्या पर्णरंध्राची उगढझाप नियंत्रित करतात.

पर्णरंध्रा मधून बाष्पउत्सर्जन होते.

जलवाहिनी :

पेशीभित्तिका जाड असून बहुतेक पेशी मृत असतात.

त्यांचे मुखेत्वे खालील प्रकार पडतात.

🌷वाहिनिका: या पेशी मृत झाल्यावर त्यांच्यातील पेशिद्रव्याचे विघटन होते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळ जाळ्यातून पाण्याचे वहन होऊ शकते.

🌷वाहिन्या : वाहिनिका पेक्षा रुंद असतात. पाणी व क्षार यांचे वहन  होते.

🌷जलवाहिनी : ऊती अन्न साठवते.

🌷जलवाहिनी तंतू : मजबुती देतात.

🌷रसवहिनी : या चार प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या आहेत.

🌷चलन नलिका : सच्छिद्र  पटल असते.

🌷सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

🌿सहपेशी : या चाळण नलिके भोवती असतात .तिच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

🌿रसवाहिनी तंतू :मुखेत्वे खोडात असून वनस्पतींना मजबुती देतात.

🌿रसवाहिनी मुलऊती : इतर सर्व प्रकारच्या पेशींना एकत्र ठेवण्यचे काम या पेशी करतात.रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात.पानाकडून शर्करा व अमिनोम्लाचे वनस्पतींच्य खोड व मुळाकडे वहन करतात.

Peshinchi Rachana vanspati Peshi Prani Peshi

जीवविज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      About Prithviraj Gaikwad

      Check Also

      Biology Science Notes PDF Download

      Biology Science Notes PDF Download

      थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती

      थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती Information on the treatment of symptoms of thyroid disease थायरॉईड …

      गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ?

      गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ? Chromosomes फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट …

      Contact Us / Leave a Reply