सरळसेवा पदभरती बाबत शासनाचा नविन GR Pdf Download 2022

सरळसेवा पदभरती बाबत शासनाचा नविन GR Pdf Download-सरळसेवा पदभरती बाबत आजचा शासन GR. Saralseva Bharti New Gr Pdf Download.सरळसेवा पदभरती 2022 Pdf-
इथून पुढील परीक्षा TCS, IBPS, MKCL यांच्या माध्यमातून घेतल्या जातील.

OMR पद्धतीने परीक्षा प्रक्रिया तंत्रज्ञानाशी निगडित नसताना सुद्धा सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशाप्रमाणे OMR Vendor ची निवड करण्यासंदर्भात कार्यवाही MahalT मार्फत करण्यात आली होती आणि त्यानुसार OMR मार्फत परिक्षा घेण्याऱ्या कंपन्यांचे पॅनेल दि. २४/१२/२०२० रोजीच्या उच्चाधिकार समिती ची मंजूरी घेवून या संदर्भात शासन परित्रक दि. २१/०१/२०२१ आणि दि. ०४/०३/२०२१ रोजी निर्गमित करण्यात आले होते.

परंतु, सदर OMR Vendor मार्फत सुरु केलेल्या परिक्षा पध्दतीबाबतही विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही OMR Vendor विरोधात तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दि. १५/१२/२०२१ च्या बैठकीत पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसंदर्भात पुढीलप्रमाणे सुधारित निर्णय घेतलेला आहे.

पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे. तसेच पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परीक्षा TCS, IBPS, MKCL यांच्या माध्यमातून घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

सरळसेवा पदभरती बाबत शासनाचा नविन GR Pdf Download

सरळसेवा पदभरती बाबत शासनाचा नविन GR Pdf Download
सरळसेवा पदभरती बाबत शासनाचा नविन GR Pdf Download

सरळसेवा पदभरती बाबत शासनाचा नविन GR Pdf Download

About Sayli Bhokre

Check Also

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

मुंबई शहर तलाठी भरती 2026 – 19 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई शहर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 19 …

Contact Us / Leave a Reply