विज्ञान सराव प्रश्न – 1
विज्ञान सराव प्रश्न – 1
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये…………असतो.
A. एकेरी बंध
B. दुहेरी बंध
C. तिहरी बंध ✔️
D. आयनिक बंध
🟣. ………………हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
A. शुक्र
B. बुध✔️
C. मंगळ
D. पृथ्वी
🔴. एलपीजी मध्ये …….घटक असतात.
A. मिथेन आणि इथेन
B. मिथेन आणि ब्युटेन
C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️
D. हायड्रोजन आणि मिथेन
🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक………असते.
A. न्युटन
B. पासकल ✔️
C. डाइन
D. वॅट
🟡. .……………..किरणांना वस्तूमान नसते.
A. अल्फा
B. बीटा
C. गॅमा ✔️
D. क्ष
🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?
A. सोडियम
B. आयोडिन
C. लोह
D. फ्लोरिन ✔️
🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?
A. ब जीवनसत्त्व
B. क जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व ✔️
D. इ जीवनसत्त्व
🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?
A. क जीवनसत्त्व व सोडियम
B. प्रथिने व लोह
C. सोडियम व प्रथिने
D. लोह व क जीवनसत्त्व ✔️
⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?
A. सफरचंद व तूप
B. काकडी व सफरचंद ✔️
C. अंडी व केळी
D. केळी व दूध
🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?
A. ब-1 जीवनसत्त्व
B. ब-4जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व
D. के जीवनसत्त्व ✔️
🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?
A. पालक
B. लोणी
C. चीज
D. मासे ✔️
🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?
A. कॅफिन
B. टॅनिन
C. मॉर्फिन ✔️
D. निकोटीन
🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?
A. मासा ✔️
B. सफरचंद
C. कलिंगड
D. काजू
⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?
A. नायट्रोजन
B. नायट्रोजन पेरॉक्साईड
C. अमोनिया
D. नायट्रस ऑक्साईड ✔️
🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?
A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर ✔️
D. सेट्रॅटोस्फियर
______________________________
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now