आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. शांततेच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात.1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ …
Read More »