आधुनिक विज्ञानाचे टप्पे Stages of Modern science आधुनिक विज्ञानाचे टप्पे इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो. मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली. संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात. प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार …
Read More »