इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे व त्यांनी काढलेली वृत्तपत्रे,पक्षिके,मासिके इत्यादि. मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची ‘बॉम्बे गॅझेट’, ‘बॉम्बे कुरियर’ ही इंग्रजी व ‘मुंबईना समाचार’ हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान …
Read More »