उष्णतेची एकके उष्णतेची एकके Units of Heat Information CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात. MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात. CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस एक …
Read More »
Serch Your Dream Jobs