Tag Archives: एमटीसीआर

एमटीसीआर आहे तरी काय ?

एमटीसीआर आहे तरी काय? MTCR म्हणजे Missile Technology Control Regime. जगातील क्षेपणास्त्र/अण्वस्त्र चुकीच्या हातात पडू नये, त्यांचा प्रसार होऊ नये यासाठी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रित व्यवस्था म्हणजेच MTCR अस्तित्वात आली. कधी अस्तित्वात आली? एप्रिल 1987 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, इंग्लंड आणि अमेरिका या G-7 देशांनी एमटीसीआरची स्थापना झाली. सध्या …

Read More »